नाशिकरोड : नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद नाशिक यांच्या वतीने शालेय आट्यापाट्याच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत र.ज. चौव्हाण गर्ल्स हायस्कुलच्या विद्यार्थिनींच्या १४ व १७ वर्षाच्या दोन्ही संघाने विजेतेपद पटकविले. ...
जुने नाशिकमधील कथडा परिसरात या आजारांनी नागरिक त्रस्त झाले असून याच भागात राहणारे रिक्षाचालक नवाज शेख यांचा एकुलता एक मुलगा अशरफ हा अवघ्या नऊ महिन्यांचा झाला होता. त्याला डेंग्यूच्या डासाने दंश केल्याने त्याची प्रकृती खालावली. ...
कसबे-सुकेणे: - मनमाड येथे झालेल्या विभागीय क्र ीडा स्पर्धेत मौजे सुकेणे येथील कर्मवीर रावसाहेब थोरात कनिष्ठ महाविद्यालयाचा रोहन शरद जाधव याने वेटलिफ्टींग स्पर्धेत १०२ वजनी गटांत प्रथम क्र मांक पटकावला. ...
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या वाढत्या दबावापुढे जनभावनांचा विचार न करता सोमवारी जिल्ह्यातील तीनही धरणसमूहातून पाणी सोडण्याच्या तयारीवर अंतिम हात फिरविला गेला. विरोध लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचा तसेच पाणीचोरी रो ...
सटाणा शहराच्या हद्दीतील खासगी विहिरींतून होणाऱ्या पिण्याच्या पाण्याची टँकरद्वारे मोठ्या प्रमाणत विक्री होऊन शहराबाहेर जात असल्याने संबंधित विहिरी शासनाने अधिग्रहित करून शहराचा पाणीप्रश्न सोडवावा, या मागणीसाठी नगरसेवक मुन्ना शेख यांनी तहसीलदार प्रमोद ...
बकेश्वर नगरपालिका हद्दीत नागरिकांच्या नळाला पाण्याचे मीटर बसविण्यास नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा विरोध असतानाही मुख्याधिकाºयांकडून पाणी मीटरचा आग्रह धरला जात असल्याबाबत नगरसेवकांनी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली आहे. ...
दुष्काळ जाहीर करण्याबाबत शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार पीक, पाण्याची झालेली पाहणी व त्याचा अहवाल शासन दरबारी सादर होऊन राज्य शासनाने दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केल्यानंतर जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी जिल्ह्णातील तीन तालुक्यांची पाहणी करून दुष ...