नाशिक तालुक्यातील महादेवपूर ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच विलास सांडखोरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येऊन त्यात गावातील वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली. ...
:वडाळागाव येथील म्हसोबा मंदिरापासून पुढे थेट टागोरनगरपर्यंत जॉगिंग ट्रॅक काही वर्षांपूर्वी विकसित केला गेला. या ट्रॅकची अवस्था विघ्नहरण गणेश मंदिरापासून पुढे चांगली जरी असली तरी वडाळा ते डीजीपीनगरपर्यंत जवळपास हा ट्रॅक संपुष्टात आला आहे. या दरम्यान, ...
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंचवटीतील आरपी विद्यालयात बुधवारी (दि. ३१) सरदार पटेल यांच्या दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन विधान परिषदेचे माजी आमदार जयंत जाधव यांच्या हस्ते सरदार ...
ऐन सणासुदीच्या काळात गोदामाईचे पात्र अस्वच्छ झाल्याने अत्यंत विदारक चित्र दृष्टीस पडत आहे. यामुळे भाविक पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महापालिका प्रशासनाची उदासीनता याला कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. दीपावलीच्या पार्श् ...
रिक्षात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविणे, चालकाच्या आसनाशेजारी प्रवासी बसविणे, गणवेश परिधान न करणे तसेच कागदपत्रे जवळ न बाळगणे आदींसह वाहतुकीच्या नियमावलीचे उघडपणे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध पंचवटी वाहतूक शाखा युनिट १ च्या वतीने दं ...
फुलबाजार तसेच शहरातील विविध ठिकाणी नागरिकांच्या हातातील मोबाइल हिसकावणाऱ्या टोळीस शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे़ संजय कुमावत (२१, रा. श्रमिकनगर, सातपूर), समीर संतोष जोशी (२४, रा. कामठवाडे, नवीन नाशिक), विशाल पोपट सांगळे (२७, रा. अशोकनगर ...
शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी असल्याने त्यातच थंडी पडत असल्याने शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम जाणवला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या फळभाज्यांची आवक घटल्याने गेल्या आठवड्यापासून फळभाज्या तेजीत आल्या आहे. एरव्ही १० रुपये प्रत ...
सातपूर परिसरातील महादेववाडीजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सातपूर पोलिसांनी मंगळवारी (दि़ ३०) दुपारी छापा टाकला़ यामध्ये दोन जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य यावेळी जप्त करण्यात आले आहे़ ...
राज्य सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी केलेल्या विविध घोषणांची पूर्ती न करणाऱ्या राज्य सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ युवक कॉँग्रेसच्या वतीने बुधवारी सकाळी गोल्फ क्लब मैदानावर निषेधासनाचे आंदोलन करण्यात आले. यावेळी कॉँग्रेसच्या पदाधिकाºयांन ...
खामखेडा : ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस पशुधन घटत असल्यामुळे शेणखताची कमतरता जाणवू लागली आहे. परिणामी पर्याय म्हणून मेंढीच्या लेंडी खताला महत्व येवू लागले आहे. ...