पुणे विद्यापीठाकडून कामगार कायदा या विषयाची प्रश्नपत्रिका मिळण्यास अर्धा तास विलंब झाल्याने विद्यापीठाचा गोंधळी कारभार पुन्हा समोर आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. विद्यापीठाने परीक्षेचा वेळ अर्धा तास वाढवून दिल्याने प ...
: स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान, गृहमंत्री तथा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व राष्ट्रीय एकता दिनानिमित्ताने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयातर्फे ‘एकता दौड’चे आयोजन करण्यात आले होते. ...
नागपूर येथील महापौर परिषदेत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासंदर्भात अवमानास्पद चर्चा केल्याने कृतिशील निवृत्त अधिकारी कर्मचारी संस्थेने त्याचा निषेध केला असून, मुंढे यांचे समर्थन करताना त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. ...
बेकायदेशीर क्लबवर पत्ते खेळण्यासाठी गेलेल्या इसमाने हरलेल्या रमीचे पैसे न दिल्याने त्यास धमकावून बळजबरीने त्याच्या खिशातून धनादेश काढून घेतल्याची घटना गंगापूर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आनंदवलीमध्ये पाच दिवसांपूर्वी घडली़ ...
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मतदार पुनरीक्षण मोहिमेंतर्गत बुधवारी शेवटच्या दिवशी जिल्ह्यात सुमारे दीड लाखाहून अधिक नवमतदारांची नोंद करण्यात आली आहे. ...
संस्कृती नाशिक या संस्थेच्या वतीने यावर्षी पाडवा पहाटमध्ये स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांच्या सुरांनी मैफल रंगणार आहे. गुरुवारी दीपावली पाडव्याला ही स्वरमैफल होणार आहे. ...
दिवाळी अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे. बुधवारी (दि. ७) लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर महालक्ष्मी, केरसुणीचे पूजन घरोघरी केले जाते. यानिमित्त बाजारात महालक्ष्मीच्या मूर्ती मोठ्या संख्येने दाखल झाल्या आहेत. ...
गंगापूर येथील बोट क्लब चालविण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या निविदा भरण्यासाठी मंगळवारी (दि. ३०) अंतिम मुदत असताना तत्पूर्वीच त्यावर प्रशासनाने फुली मारली आणि बोट क्लब तसेच येथील रिसोर्ट चालविण्याचे काम एकाच ठेकेदाराला देण्या ...
१९९५ पासून लागु झालेल्या इपीएस पेन्शनधारकांना वाढीव पेन्शन लागू करावी या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यात येत्या १६ नोव्हेंबर रोजी मोर्चा, रस्ता रोको व धरणे आंदोलनात इपीएस पेन्शन धारकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन इपीएस पेन्शनधारक संघटनेचे संस ...