आॅनलाईन शिक्षक बदली प्रक्रियेत काही अनियिमितता झाली असल्यास अशा अन्यायग्रस्त शिक्षकांच्या आॅफलाईन बदल्या करण्याचे शासनाचे निर्देश नसल्याचे सांगून जिल्हा परिषदेचे प्रशाासन शिक्षकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...
सिन्नर : पतीच्या अनैतिक संबंधास कंटाळून तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथील विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. २९) रोजी रात्री घडली. अंजना अभिमन्यू गिते (२६) असे मयत विवाहितेचे नाव आहे. ...
मालेगाव : तालुक्यातील येसगाव बुद्रुक परिसरात राष्टÑीय पक्षी मोराची शिकार करणाºया दोघा जणांना ग्रामस्थांनी पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले आहेत. वन विभागाने दोघा शिकाºयांवर अटकेची कारवाई केली आहे. ...
मालेगाव : शहरातील नागछाप झोपडपट्टीच्या आगीत दुर्घटनाग्रस्त झालेल्यांना हाजी अली माहीम ट्रस्टच्या वतीने आर्थिक मदत केली जाईल. खऱ्या लाभार्थ्यांना मदतीचा लाभ दिला जाईल. याप्रश्नी राजकारण करू नये, असे आवाहन अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख या ...
कळवण : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना धमकी देण्यात आली आहे. या घटनेचा कळवण तालुका राष्ट्रवादी कॉँग्रेस, कळवण तालुका महात्मा फुले समता परिषद व ओबीसी समाज बांधवांतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. राज्य शासनाने धमकी देणाºयांना तात्काळ अटक करीत क ...