सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी व वायुप्रदूषणास रोखण्यासाठी दिवाळीच्या कालावधीत केवळ दोन तास फटाके वाजविण्यासाठी मुभा दिली होती़ तसेच ग्रीन दिवाळी साजरी करण्याबाबत सुचविले होते़ मात्र, न्यायालयाच्या या आदेशाचे शहरात सर्रास उल्लंघन झा ...
लक्ष्मीपूजन ते भाऊबीज या कालावधीत चोरट्यांनी शहरातील पाच ठिकाणी हात सफाई करून तब्बल १६ लाख दहा हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे़ यापैकी गंगापूररोड परिसरातील एकाच घरातून १३ लाख ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेली, तर इतर ठिकाणच्या चोऱ्यांमध्ये सोन्या ...
बलिप्रतिपदानिमित्त दिवाळीच्या दिवशी अत्याचारविरोधी कृती समितीच्या वतीने बळीराजा गौरव रॅली काढण्यात आली होती. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. ...
बलिप्रतिपदेनिमित्त नाशिक जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मध्यवर्ती बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या प्रांगणात भव्य ३० फूट उंचीच्या नांगराचे पूजन करण्यात आले. या नांगराची वण्डर बुक आॅफ रेकॉर्ड इंटरनॅशनलमध्ये नो ...
भारत-भूतान या दोन देशांमधील मैत्रिपूर्ण संबंधामुळे भूतानच्या सैन्यदलातील काही जवानांना भारतात सैनिकी लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकाच्या प्रशिक्षणासाठी पाठविले जाते. मागील वर्षभरापासून भूतानचे जवान कुयेंगा थिन्नले हे गांधीनगर येथील ‘कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट ...
डोंगराळ प्रदेश असो किंवा वाळवंट किंवा बर्फाळ प्रदेश अशा कोणत्याही भागातील भारताच्या सीमा अन् नियंत्रण रेषांच्या चोख संरक्षणासाठी सैन्यदलाच्या तोफा नेहमीच सज्ज असतात. शत्रूच्या संशयास्पद हालचालींना दमदार प्रत्युत्तर देण्याची क्षमता ठेवणाऱ्या अत्याधुनि ...
ईडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना करत बलिप्रतिपदा उत्सव नाशिकची शिव असलेल्या हनुमाननगर परिसरात गुरुवारी (दि.८) पार पडला. यावेळी आरती संग्रह प्रकाशन व वृक्षारोपण करण्यात आले. ...
दिवाळी म्हणजे आनंदाचा सण. या सणातील धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, आश्विन अमावास्या (लक्ष्मीपूजन) यानंतर येणारी कार्तिक शुद्ध प्रतिपदा तथा बलिप्रतिपदा होय. गुरुवारी (दि. ८) बलिप्रतिपदा साजरी करण्यात आली. हा विक्र म संवत्सराचा वर्षारंभ दिन मानला जातो. बलिप् ...
लक्ष्मीपूजन ते भाऊबीज या कालावधीत सोनसाखळी चोरट्यांनी इंदिरानगर व मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत चार, तर पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीवरून येत खेचून नेल्याच्या घटना घडल्या आहेत़ या घटनेत चोरट्यांनी दोन लाख ७० हज ...