लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोरक्षनगर येथे रंगली सांज पाडव्याची मैफल - Marathi News |  Sanj Padwati concert in Gorakhnagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोरक्षनगर येथे रंगली सांज पाडव्याची मैफल

दिंडोरी रोडवरील गोरक्षनगर येथे गुरु वारी (दि.८) सांज पाडव्याच्या निमित्ताने गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळ यांच्या वतीने हिंदी-मराठी गाण्यांची सुरेल मैफल पार पडली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाळासाहेब सानप, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष ...

श्रवणीय गीतांनी सजली पद्मजा फेणाणी यांची मैफल - Marathi News |  Szali Padmaja Feanani's concert with Shraddhya Gita | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्रवणीय गीतांनी सजली पद्मजा फेणाणी यांची मैफल

प्रभात समयीच्या शीतल वातावरणात शब्द-सूर-तालांची सुरेख गुंफण करीत आणि रसिकांच्या मनामनातील आठवणीतील भावमधुर गाणी मैफलीत सादर करीत पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी रसिकांची पाडवा पहाट सुरेल केली. ...

मखमलाबादला भक्तिगीतांनी जागविले वातावरण - Marathi News |  The atmosphere awakened by devotees in Makhmalabad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मखमलाबादला भक्तिगीतांनी जागविले वातावरण

मखमलाबाद येथील पाडवा पहाट स्वरसम्राट सारंग गोसावी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मधुर स्वरांनी मंगलमय झाली. जय जय राम कृष्ण हरी, कानडा राजा पंढरीचा, देह देवाचे मंदिर यासह एकापेक्षा एक सरस भक्ती आणि भावगीते सादर करून या गायकांनी वातावरण जागविले.  ...

लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी... - Marathi News |  Bhagwale Bhagya tells us Marathi ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी...

मुंबई नाका मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भाऊबीज पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोर्स म्युझिक प्रस्तुत गीतयात्रा या कार्यक्रमात गायकवाड भगिनींची मैफल रंगली. ...

प्रबोधनकार ठाकरे उद्यानाला अवकळा - Marathi News |  Prabhodhankar Thackeray gardens vivekan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रबोधनकार ठाकरे उद्यानाला अवकळा

शहराच्या वैभवात भर पाडणाऱ्या आणि अतिशय महत्त्वाकांक्षी ठरू शकणाºया आनंदवल्लीतील गोदावरी नदीकाठावर सुमारे २० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या कै. प्रबोधनकार के. सी. ठाकरे उद्यानाची दयनीय अवस्था झालेली आहे. ...

दिवाळीनिमित्त आदिवासी बांधवांना फराळ, कपडे वाटप - Marathi News |  Allotment of clothes and clothes to tribal people on Diwali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिवाळीनिमित्त आदिवासी बांधवांना फराळ, कपडे वाटप

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त आदिवासी बांधवांना विविध संस्थांतर्फे फराळाचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकीतून सेवाभावी संस्थांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. ...

४० वैमानिक देशसेवेत ;  ‘कॅट्स’च्या ३०व्या तुकडीचा दिमाखदार दीक्षांत सोहळा - Marathi News |  40 air travel services; The 30th edition of 'Cats' will be presented with a memorable convocation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :४० वैमानिक देशसेवेत ;  ‘कॅट्स’च्या ३०व्या तुकडीचा दिमाखदार दीक्षांत सोहळा

भारतीय सैन्याचा कणा असलेल्या लढाऊ हेलिकॉप्टर चालविणाऱ्या वैमानिकांची ३० वी तुकडी देशसेवेत शनिवारी (दि.१०) दाखल झाली. गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) दीक्षांत सोहळ्यात ४० वैमानिकांना स्कूलचे कमान्डण्ट ब्रिगेडियर सरबजित ...

पाडव्याच्या मुहूर्तावर  रेड्यांची मिरवणूक - Marathi News |  Red Prays on the occasion of Padwa | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाडव्याच्या मुहूर्तावर  रेड्यांची मिरवणूक

वर्षानुवर्षांची परंपरा जतन करीत बलिप्रतिपदेच्या निमित्ताने  गुरुवारी (दि. ८) सायंकाळी पंचवटी परिसरात विविध ठिकाणी रेड्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ...

सणासुदीत गोदामाई अस्वच्छ ;  महापालिका प्रशासनाची उदासीनता - Marathi News |  The festooned goddess is unclean; Apathy of municipal administration | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सणासुदीत गोदामाई अस्वच्छ ;  महापालिका प्रशासनाची उदासीनता

ऐन सणासुदीच्या काळात गोदामाईचे पात्र अस्वच्छ झाल्याने अत्यंत विदारक चित्र दृष्टीस पडत आहे. यामुळे भाविक पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महापालिका प्रशासनाची उदासीनता याला कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. ...