लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अकरा वर्षांनी वाजली शाळेची घंटा - Marathi News |  Eleven years later the school bell | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अकरा वर्षांनी वाजली शाळेची घंटा

गंगापूररोडवरील मविप्र विद्यालयात २००६-०७ या इयत्ता दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शनिवारी (दि.१०) शाळेचे मुख्याध्यापक अरु ण पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. तब्बल अकरा वर्षांनी दहावीच्या वर्गातील शेकडो विद्यार्थी तसेच विद ...

संस्था संघटनांनी जपली सामाजिक बांधिलकी - Marathi News |  Society's commitment to the organization | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संस्था संघटनांनी जपली सामाजिक बांधिलकी

सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत शहरातील मानव उत्थान मंचच्या वतीने गोरगरीब, श्रमिक वर्गासोबत दिवाळी साजरी करण्यात आली. या मंचच्या स्वयंसेवकांनी ‘शेअरिंग जॉय’ हा उपक्रम राबवून सुमारे १५०हून अधिक गरजूंना ‘दिवाळी भेट’ दिली. ...

शहरात विविध घटनांमध्ये चौघांचा मृत्यू - Marathi News |  Four die in different situations in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात विविध घटनांमध्ये चौघांचा मृत्यू

शहरात विविध ठिकाणच्या चार घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे़ यापैकी दोघांनी गळफास तर टायफाईड व अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे़ या घटनांची संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ ...

‘इस्पॅलियर’मध्ये १८० फूट लांबीच्या रेल्वेत साकारले ग्रंथालय - Marathi News |  Library built 180 feet in 'Esplaner' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘इस्पॅलियर’मध्ये १८० फूट लांबीच्या रेल्वेत साकारले ग्रंथालय

लोखंड आणि टाकाऊ वस्तूंचा वापर करत इस्पॅलियर हेरिटेज स्कूलमध्ये विंटेज रेल्वे लायब्ररी साकारण्यात आली असून, रेल्वे जुन्या वाफेवर चालणाऱ्या इंजिनप्रमाणे दिसणारी आहे. यात एक इंजिन, एक डबा आणि गार्ड डबा अशा १८० फूट लांबीच्या रेल्वेत लायब्ररीच्या माध्यमात ...

रस्त्यावरील भाजीबाजार, पंचवटीकर बेजार - Marathi News | Bhajibazar, Panchavikar Bazar on the road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्त्यावरील भाजीबाजार, पंचवटीकर बेजार

भाजीबाजार म्हटले तर नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत अत्यावश्यक बाब आहे. परंतु कुठेही आणि कसेही सुरू होणारे भाजीबाजार मात्र वाहतुकीच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे. पंचवटी परिसरातील विशेषत: महामार्ग तसेच वाहनांची वर्दळ असलेल्या मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावरच ...

जगात आईच खरी गुरू :शांतीगिरी महाराज - Marathi News |  Mother in the world, true guru: Shantigiri Maharaj | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जगात आईच खरी गुरू :शांतीगिरी महाराज

जगात आई हीच खरी गुरू असून, इतर नात्यापेक्षा गुरूबंधू, गुरू-शिष्य नाते हे खरे सर्वात श्रेष्ठ नाते आहे. आजचे बालक हे उद्याचे राष्ट्रचालक असून त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे यासाठी मुलांनी संतांचे विचार आचारणात आणावे, असे प्रतिपादन श्रीश्री १००८ महाम ...

विविध मागण्यांसाठी आदिवासी विकास परिषदेचे धरणे - Marathi News |  Diversion of Tribal Development Council for various demands | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विविध मागण्यांसाठी आदिवासी विकास परिषदेचे धरणे

आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळावा व प्रकल्प अधिकारी आशीर्वाद यांची बदली करावी यांसह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने सोमवारी आदिवासी विकास आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात आले. ...

एकलहरे प्रकल्प बचाव समिती मुख्यमंत्र्यांना कधी भेटणार ? - Marathi News |  When will the chief minister meet the Ekolhar Project Rescue Committee? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकलहरे प्रकल्प बचाव समिती मुख्यमंत्र्यांना कधी भेटणार ?

येथील नाशिक औष्णिक वीज केंद्रातील संच क्र मांक ३, ४, ५ यांची मुदत २०२२ पर्यंत संपणार असल्याने ते बंद करण्याचा घाट महानिर्मिती प्रशासनाने घातला आहे. मात्र त्याऐवजी पर्यायी ६६० मेगावॉटचा संच सुरू करावा, तोपर्यंत आहे त्या तीनही संचांचे नूतनीकरण व आधुनिक ...

जीव मुठीत धरून अनवाणी पायाने प्रवासी पोहचले घरी - Marathi News |  On reaching the fate, the passengers reached the house with barefoot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जीव मुठीत धरून अनवाणी पायाने प्रवासी पोहचले घरी

आडगाव शिवारात दहावा मैलजवळ चालत्या शिवशाही बसने अचानक पेट घेतला व अवघ्या काही मिनिटांत बस आगीत भस्मसात झाली होती. या बसमध्ये जवळपास बारापेक्षा अधिक प्रवासी होते. ...