लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
दत्त मंदिराचा वर्धापनदिन; बक्षीस वितरण सोहळा - Marathi News |  Anniversary of the temple of Dutt; Reward distribution ceremony | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दत्त मंदिराचा वर्धापनदिन; बक्षीस वितरण सोहळा

नाशिक तालुक्यातील गिरणारे गावातील एकमुखी दत्त मंदिरात वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...

भगूरला रेशनमध्ये निकृष्ट धान्याचे वितरण - Marathi News | Distribution of scarce grains in Bhagur ration | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भगूरला रेशनमध्ये निकृष्ट धान्याचे वितरण

भगूर येथील स्वस्त धान्य दुकानातून गेल्या काही महिन्यांपासून दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिकाधारकांना निकृष्ट दर्जाच्या गव्हाचे वाटप केले जात असून, या संदर्भात तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ...

भरपूर निधी असूनही कामगार रुग्णालये दुर्लक्षित : कराड - Marathi News | Labor unions ignored despite huge funding: Karad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भरपूर निधी असूनही कामगार रुग्णालये दुर्लक्षित : कराड

अंधेरी येथील ईएसआयसी हॉस्पिटलला आग लागून मृत्युमुखी पडलेल्या १० रुग्णांना प्रत्येकी २५ लाख, तर उर्वरित जखमींना अर्थसहाय्य करावे, अशी मागणी सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी केली आहे. ...

गंगापूर धरणाजवळ पोलीस चौकी - Marathi News |  Police outpost near Gangapur dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूर धरणाजवळ पोलीस चौकी

धरण परिसरातील सुरक्षा, भुरट्या चोऱ्या, सुला वाइन, सोमा वाइन, धरणाचा आजूबाजूचा परिसर तसेच दुगाव, महादेवपूर आणि यशवंतनगर परिसरातील नागरिकांना सुरक्षा तसेच संरक्षणासाठी दुगाव पोलीस चौकी कार्यान्वित करण्यात आली आहे़ ...

भर थंडीत भाविकांची देवदर्शनासाठी गर्दी - Marathi News |  Crowded | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भर थंडीत भाविकांची देवदर्शनासाठी गर्दी

हिवाळ्याच्या कालावधीतील राज्यातील सर्वाधिक कमी तापमान म्हणून नाशिक जिल्ह्याची नोंद झालेली असली तरी नाशिक जिल्ह्यातील पंचवटीत देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी कायम आहे. ...

सामाजिक संदेश देणाऱ्या डायरींना पसंती - Marathi News |  Social messaging preferences are preferred | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सामाजिक संदेश देणाऱ्या डायरींना पसंती

आजच्या आधुनिक डिजिटल युगातही डायरीचे महत्त्व कायम असून, नवीन वर्षापासून हिशेबासह विविध प्रकारच्या कामांसाठी डायरी व्यापारी व ग्राहकांना लागतात. ...

शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी आठवडाभराचा कालावधी - Marathi News |  Weekduration period to fill the scholarship application | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी आठवडाभराचा कालावधी

महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच तंत्र व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क व इतर सवलतींच्या योजनांचे महाडीबीटी पोर्टल गेल्या काही दिवसांपासून सातत्याने संथगतीने चालत आहे. त्यामुळे या विविध योजनांच्या लाभास पा ...

खान्देश रत्न पुरस्काराचे वितरण उत्साहात - Marathi News |  Distribution of the Khandesh Ratna Award | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खान्देश रत्न पुरस्काराचे वितरण उत्साहात

खान्देशात जन्मलेल्या व स्वकर्तृत्वाने विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या शिवाय आपल्या मातीशी व माणसांशी नाळ जोडून ठेवलेल्या पंधरा मान्यवरांना खान्देश रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...

पीककर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय : जिल्हा बॅँकेचा गाडा रूतणार - Marathi News | Decision to stay the ban on crop loan: District Bank will remain closed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पीककर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय : जिल्हा बॅँकेचा गाडा रूतणार

राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वप्रकारच्या पीककर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील जिल्हा बॅँकांचे आर्थिक गणित बिघडणार असून, नाशिकसह राज्यातील बॅँकांच्या सुमारे ४५ हजार ...