लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
काँग्रेस, राष्टवादीपेक्षा आत्ताचे सरकार बेकार : राज ठाकरे - Marathi News |  Now the government is useless than Congress, NCP: Raj Thackeray | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काँग्रेस, राष्टवादीपेक्षा आत्ताचे सरकार बेकार : राज ठाकरे

लोकांच्या संगणक, फोन व मोबाइलवर पाळत ठेवण्याचा निर्णय मोदी सरकारला खड्ड्यात घालणारा आहे. पाच राज्यांतील निवडणुकीतील निकालानंतर आता जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसे हे सरकार चुका करतील, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. ...

सिन्नर-शिर्डी रस्त्यावर तीन साईभक्त ठार - Marathi News |  Three Sai Babu killed on Sinnar-Shirdi road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर-शिर्डी रस्त्यावर तीन साईभक्त ठार

सिन्नर-शिर्डी रस्त्यावर शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या कांदिवली पूर्व, समतानगर, मुंबई येथील साईराम पालखीतील पदयात्रेकरुंना स्विफ्ट कारने चिरडल्याची घटना शनिवारी (दि.२२) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. ...

आठ वर्षांपासून महापालिकेला कराराविनाच पाणीपुरवठा - Marathi News |  Water supply to corporation only for eight years | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आठ वर्षांपासून महापालिकेला कराराविनाच पाणीपुरवठा

गंगापूर आणि अन्य धरणांतून नाशिक महापालिकेला पाणीपुरवठा नियमितपणे सुरू असला तरी गेल्या आठ वर्षांपासून त्यासाठी जलसंपदा विभागाशी कोणत्याही प्रकारचा करारच करण्यात आलेला नाही. ...

‘नामको’ निवडणुकीची प्रशासकीय तयारी पूर्ण - Marathi News |  Complete administrative preparations for 'Namco' election | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘नामको’ निवडणुकीची प्रशासकीय तयारी पूर्ण

उत्तर महाराष्टतील सहकार क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या नाशिक मर्चंट को आॅप. बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतील मतदानासाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे. रविवारी (दि.२३) मतदान प्रक्रि येसाठी अडीच हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले ...

राज ठाकरेंचे काळारामला साकडे - Marathi News | Raj Thackeray's blackmail | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज ठाकरेंचे काळारामला साकडे

शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी (दि.२२) नाशिकमध्ये काळारामच्या चरणी लीन झाले. ...

दोन लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे - Marathi News |  Lessons for cyber security to two lakh college students | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मीडियाचा चुकीचा वापर केल्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिन, फेसबुक अकाउंट होल्डरवर गुन्हे दाखल होण्याबरोबरच कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत़ ...

सामाजिक एकतेसाठी संतांचे योगदान : टिळक - Marathi News |  Saints' contribution to social unity: Tilak | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सामाजिक एकतेसाठी संतांचे योगदान : टिळक

महाराष्ट्रात वारकरी, नाथ, महानुभाव, श्री दत्त, गणेश, देवी असे वेगवेगळे संप्रदाय असून त्यातील संतांची थोर परंपरा आहे़ महाराष्ट्राच्या जडण-घडणीत संतांचे योगदान मोठे असून, समाजाच्या हितासाठी प्रसंगी त्यांनी बंडखोरीही केली़ ...

श्रीधर फडके यांच्या स्वरांनी नाशिककर रसिक मंत्रमुग्ध - Marathi News |  Sriradhar Phadke voices the Nashikkar rascal mausoleum | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्रीधर फडके यांच्या स्वरांनी नाशिककर रसिक मंत्रमुग्ध

अवघ्या मराठी मनाला मोहिनी घालणाऱ्या शब्दप्रभू गदिमा आणि स्वरप्रभू बाबूजी तथा सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेचा आविष्कार असलेल्या ‘गीतरामायणा’चे ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांच्या सुरेल स्वरातील गायनाने नाशिककर रसिक मंत्रमुग्ध झाले. ...

इंदिरानगरमध्ये बर्निंग नॅनोने काळजाचा थरकाप - Marathi News |  Burning nano pain in Indiranagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरानगरमध्ये बर्निंग नॅनोने काळजाचा थरकाप

राणेनगर येथील समांतर रस्त्यावर जात असलेल्या नॅनो कारने अचानक पेट घेतल्याची घटना शुक्रवारी (दि़२१) सकाळच्या सुमारास घडली़ सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांसमोर झालेल्या या बर्निंग नॅनो कारमुळे त्यांच्या काळजाचा थरकाप झाला होता़ दरम्यान, परिसरातील ...