आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
समर्थ सद्गुरू ढगे महाराज ट्रस्टच्या वतीने ढगे महाराज निजधाम गमन पुण्यतिथी व दत्तजयंती उत्सव सोहळा ढगे महाराज स्मारक मंदिर, गोदाघाट येथे संपन्न झाला. ...
बीड येथे सैराटच्या धर्तीवर आंतरजातीय विवाह केल्याने हत्या केल्याची घटना घडली. सख्ख्या भावाने भरदिवसा बहिणीच्या पतीची हत्या केल्याने पुन्हा एकदा आॅनर किलिंगचा मुद्दा पुढे आला आहे. ...
लासलगांव : कांद्याच्या प्रश्नावर कायम स्वरूपी मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. जगभरातील देश कांदा प्रक्रि या उद्योग राबवीत आहे. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होत असूनही जिल्ह्यात कांद्यावर प्रक्रि या करून विविध प्रकारचे उत्पादन करणार ...
देवळा : तालुक्यात पडलेल्या दुष्काळाच्या पार्शभूमीवर आगामी काळात जनतेचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी चणकापूर उजवा कालवा तसेच रामेश्वरपासून पुढील चणकापूर वाढीव कालव्याची वहन क्षमता वाढविण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल अहेर तसेच जिल्हा बँकेचे अ ...
सिन्नर : समाजात सर्वार्थाने वंचित घटक असलेल्या दिव्यांगांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा प्रकारच्या दिव्यांग कलामहोत्सव भरविणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांनी व्यक्त केले. ...
सिन्नर : तालुक्यातील वडांगळी येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाने सादर केलेल्या स्टेप राईडर या उपकरणाची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. २००९ पासून सलग दहा वर्षे या विद्यालयाचे उपकरण जिल्हास्तरावर निवड होत असल्याने वडांगळी विद्यालयाने नवा उच्चांक केला आह ...
देवगाव : देवगाव पंचक्र ोशिचे कुलदैवत असलेल्या आईभवानी जगदंबामाता यात्रेला मार्गशीर्ष पौर्णिमेला प्रारंभ होत असून, यात्रा उत्सवास रविवार, दि.२३ पासून प्रारंभ करण्यात आला. यात्रा सलग तीन दिवस भरणार आहे. यानिमित्त जगदंबा मातेची ढोल-ताशांच्या गजरात सवाद् ...
‘मनसे’च्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांची पाठराखण करणारा नाशिकचा राजगड मध्यंतरी भाजपाच्या हाती लागला असला तरी, तो आता पुन्हा सावरण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ते करताना ग्रामीण भागातील शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडेही लक्ष पुरवणा-या व या नव्या वर्गात ...