लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
थर्टीफर्स्ट साजरा करून घरी परततांना रिक्षा उलटून कारवर आदळल्याने बालिकेचा मृत्यू - Marathi News |  Upon returning home after celebrating ThirtyFurst, the child dies due to rickshaw pulling on the car | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थर्टीफर्स्ट साजरा करून घरी परततांना रिक्षा उलटून कारवर आदळल्याने बालिकेचा मृत्यू

नाशिक : सुला विनियार्डमधून थर्टिफर्स्ट साजरा करून रिक्षाने घरी परतत असताना गंगापूर रोडवरील कानेटकर उद्यानाजवळ रिक्षाचालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने ती उलटून कारवर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात राशी राजेश चौधरी (रा़ श्रमिक नगर, सावतामाळी बसस्ट ...

डोली करुन गर्भवतीची दवाखान्यात भरती - Marathi News |  Pregnant hospitalization by roping | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डोली करुन गर्भवतीची दवाखान्यात भरती

रस्ताच नसल्याने नातेवाईकांची पायपीट : ग्रामीण भागातील विदारक वास्तव ...

दिव्यांगाकडून कळसूबाई शिखरावर चढाई - Marathi News |  Climb up from Divaya to Kalsubai peak | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिव्यांगाकडून कळसूबाई शिखरावर चढाई

पंगुम् लंघयते गिरीम् : व्यसनमुक्तीचा संकल्प करत नववर्षाचे स्वागत ...

बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी - Marathi News | Two-wheeler injured in leopard attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी

सिन्नर: तालुक्यातील पंचाळे येथील राजेंद्र कचरू जगताप हे दुचाकीवरून जात असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला असून या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ...

थंडीचा रब्बी पिकांना फायदाच ! - Marathi News | The advantage of the winter rabbit crops! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थंडीचा रब्बी पिकांना फायदाच !

येवला : गेल्या पंधरा दिवसांपासून पडणा-या थंडीचा रब्बी पिकांना फायदाच होणार आहे. दोन महिन्यांपासून येवला तालुक्यातील पूर्व आणि पश्चिम ... ...

मुद्रांक घोटाळ्यातील सातही आरोपी निर्दोष मुक्त - Marathi News | The seven accused in the stamp scam are innocent | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुद्रांक घोटाळ्यातील सातही आरोपी निर्दोष मुक्त

देशभरात गाजलेल्या २००३ मधील तेलगी स्टॅम्प घोटाळ्यात रेल्वेच्या बोगीमधून चोरी करण्यात आलेल्या कथित २३ कोटी रुपयांच्या स्टॅम्प चोरी प्रकरणात आरोपी असलेल्या रेल्वे सुरक्षा बलातील सातही अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश पी़ आऱ द ...

नाशिक @ 7.2; गारठा कायम - Marathi News | Nashik @ 7.2; The halts continued | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक @ 7.2; गारठा कायम

पंधरवड्यापासून शहराच्या किमान तापमानाचा पारा दहा अंशांच्याखाली स्थिरावत असल्यामुळे शहरात थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे. पाच अंशावरुन पारा ७ अंशांपर्यंत वर सरकला असला तरी सोमवारी (दि.३१) सायंकाळी वातावरणात गारठा निर्माण झाला होता. त्यामुळे संध्याकाळी ७ ...

सहस्त्रदीप प्रज्वलनाने उजळला रामकुंड परिसर - Marathi News | Ramkund campus blaze with siesta blazing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सहस्त्रदीप प्रज्वलनाने उजळला रामकुंड परिसर

सरत्या वर्षाला निरोप देताना व नववर्षाचे जल्लोषात स्वागत करताना भारतीय संस्कृतीचे महत्त्व टिकून राहावे यासाठी पेठरोडच्या शिवनेरी युवक मित्रमंडळ व स्वामी मित्रमेळा विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.३१) नववर्षाच्या पूर्व संध्येला गोदाक ...

कांदा अनुदानासाठी १५ पर्यंत अर्जाची मुदत - Marathi News | Up to 15 applications for onion subsidy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा अनुदानासाठी १५ पर्यंत अर्जाची मुदत

कृषी उत्पन्न बाजार समित्या तथा उपबाजार तथा खासगी आवारात १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कांदा विक्री करणाऱ्या शेतकºयांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्णातील सुमारे दोन लाख आठ हजार शेतकºयांना १५ जानेवारीपर् ...