आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पिंपळगाव बसवंत परिसरात शॉर्टसर्किटमुळे उसाला आग लागल्याची घटना सोमवारी घडली. या आगीत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, येथील शेतकरी अशोक त्र्यंबक शिंदे यांच्या शेतातील ऊस जळून खाक झाल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. ...
नवीन कसारा घाटात मध्यरात्री मोटार सायकलने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालाआहे. ...
या आठवड्यात थंडीचा कडाका अधिक तीव्रतेने नागरिकांना जाणवला. कमाल तापमानदेखील २३ अंशांवर आले होते. यामुळे दिवसाही नागरिकांना गारठा अनुभवयास येत होता. ...
नांदूरशिंगोटे : सविस्तर प्रकल्प अहवाल अंतीम टप्प्यात असताना प्रस्तावित दमणगंगा-एकदरा (पाच टीएमसी) व गारगाई - देवनदी जोड ( सात टीएमसी) प्रकल्पांमधील १२ टीएमसी पाणी पळविण्याचा घाट गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाने घातला आहे. ...
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील खंडोबा महाराज यात्रोत्सव आटोपल्यानंतर ग्रामस्थांनी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. आठवडाभर चाललेल्या यात्रोत्सव काळात मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा झाला होता. ...
वडझिरे : तालुक्यात वडझिरे येथे राष्टÑीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून २६ मीटर लांबीचा व २.५ मीटर उंचीचा बंधारा साकारला आहे. यात सुमारे ३० लाख लिटर पाणी साठवण क्षमता आहे. ...
नाशिक : शहरात दुचाकी चोरीच्या घटना सुरूच असून, विविध ठिकाणांहून तीन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत़ किमान नवीन वर्षात तरी पोलिसांनी दुचाकी चोरीच्या घटनांना पायबंद घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे़ ...