आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मेशी - कोसळलेल्या कांदा भावामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मेशी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. ...
महापालिकेच्या पुर्व प्रभागामधील प्रभाग क्रमांक ३०मध्ये समाविष्ट असणा-या वडाळागावाला वर्षानुवर्षांपासून मुलभूत सोयीसुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. ...
लासलगाव :- कांद्याच्या भावात होत असलेली घसरण थांबविण्यासाठी केंद्र सरकारकडून निर्यातीत वाढ करणे तसेच ३० मिलियन डॉलर निर्यात होणारा शेतीमाल १०० मिलियन डॉलरपर्यंत करण्याचे उद्दिष्ट ठेवत कांद्याची मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठ ...
घोटी : इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे सलग दोनदा प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार विठ्ठलराव गणपत घारे यांचे बुधवारी रात्री २ वाजता काळूस्ते ता. इगतपुरी या राहत्या गावी वृद्धापकाळाने निधन झाले. ...
नाशिक : सातत्याने पडणाºया तीव्र थंडीचा विविध पिकांवर परिणाम जाणवू लागला असून, शेतकºयांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द गावातील अनेक शेतकºयांच्या निर्यातक्षम मिरची पिकाचे तीव्र थंडीमुळे नुकसान झाले आहे. ...
नाशिक : केवळ भुंकल्याच्या किरकोळ कारणावरून कुत्र्याचा जीव का घेतला याचा जाब विचारला म्हणून हरसूलच्या राजेवाडी शिवारातील सहादू अमृता टोपले (५५) यांना काठीने जबर मारहाण करून खून करणारे आरोपी रावजी आवजी टोपले (४९) व सुभाष देवराम टोपले (४१, रा़ राजेवाडी ...
येवला : मकर संक्रांत उत्सवाच्या काळात येवला शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पतंग उडविले जातात. त्यात घातक अशा नायलॉन मांजाचा वापर होऊ नये आणि या मांजावर बंदी घालण्यासाठी येवल्यात शिवसेना व नागरिकांच्या वतीने सराफ बाजारात नायलॉन मांजाची होळी करण्यात ...
नाशिक : पंतप्रधान आवास योजनेच्या नाशिक जिल्ह्यातील लाभार्र्थींशी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून संवाद साधला असता, जवळपास सर्वच लाभार्र्थींनी या योजनेचे स्वागत करून घराचे स्वप्न साकार झाल्याबद्दल फडणवीस यां ...
सिन्नर : शहरातील भूलतज्ज्ञ डॉ. वैजयंती अभिजित काकडे (४३) या महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. स्वत:च्या रुग्णालयाच्या गच्चीवर घडलेल्या या प्रकारामुळे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे. ...