लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
येवल्यात शिवसेनेकडून नायलॉन मांजाची होळी - Marathi News | Holi celebrations of Nylon Manza by Shiv Sena | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात शिवसेनेकडून नायलॉन मांजाची होळी

आंदोलन : विक्री व वापरावर बंदी घालण्याची मागणी ...

आदिवासी संघटनेचा पायी मोर्चाचा इशारा - Marathi News | nashik,campaign,alert,tribal,organization | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी संघटनेचा पायी मोर्चाचा इशारा

नाशिक : आदिवासींच्या वनजमिनी, वडिलोपार्जित जमिनीबरोबरच आदिवासी बांधवांच्या सामाजिक, शैक्षणिक प्रश्नांच्या संदर्भात अखिल भारतीय आदिवासी संघटनेच्या वतीने पायी मोर्चा ... ...

ज्यूनिअर महाविद्यालयात सारी डे साजरा - Marathi News | Celebrate the whole day at junior college | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ज्यूनिअर महाविद्यालयात सारी डे साजरा

येवला : तालुक्यातील नगरसुल येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सारी डे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. ...

कुत्रा भुंकल्याच्या कारणावरून खून करणाऱ्या हरसूलच्या दोघांना जन्मठेप - Marathi News | Hansul murdered for killing dog barking | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुत्रा भुंकल्याच्या कारणावरून खून करणाऱ्या हरसूलच्या दोघांना जन्मठेप

नाशिक : केवळ भुंकल्याच्या किरकोळ कारणावरून कुत्र्याचा जीव का घेतला याचा जाब विचारला म्हणून हरसूलच्या राजेवाडी शिवारातील सहादू अमृता टोपले (५५) यांना काठीने जबर मारहाण करून खून करणारे आरोपी रावजी आवजी टोपले (४९) व सुभाष देवराम टोपले (४१ ,रा़ राजेवाडी ...

आत्मा मालिक विद्यालयात क्र ीडा महोत्सव - Marathi News | Krida Festival in Soul Master's School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आत्मा मालिक विद्यालयात क्र ीडा महोत्सव

जळगाव नेऊर: येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरु कुल व ज्युनियर कॉलेजमध्ये तीन दिवसीय आंतरशालेय वार्षिक क्र ीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ...

शालार्थ आयडीसाठी शिक्षण आयुक्तांना निवेदन - Marathi News | Request to Education Commissioner for Salary ID | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शालार्थ आयडीसाठी शिक्षण आयुक्तांना निवेदन

सिन्नर : नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शालार्थ आयडी प्रलंबित असलेल्या सर्व शिक्षकांच्या फाईल १० जानेवारी पर्यंत पूर्ण करून देण्याचे आदेश शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिले. ...

सिन्नर येथे उद्यापासून ‘जलसंधारण ते मनसंधारण’ प्रदर्शन - Marathi News |  'Water conservation from Manasandhana' exhibition from Sinnar on Thursday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर येथे उद्यापासून ‘जलसंधारण ते मनसंधारण’ प्रदर्शन

पाणीटंचाईच्या संकटापासून राज्याची सुटका करण्यासाठी अभिनेता अमीर खान यांच्या पुढाकाराने आयोजीत करण्यात येत असललेल्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत यंदा सलग दुसऱ्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व चांदवड तालुक्याचा समवेश करण्यात आला आहे. ...

लासलगाव महाविद्यालयात कार्यशाळा यशस्वी - Marathi News | Workshop successful in Lasalgaon College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगाव महाविद्यालयात कार्यशाळा यशस्वी

लासलगाव : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील आजीवन, अध्ययन व विस्तार विभागातर्गत नुकतीच तीन दिवशीय कार्यशाळा पार पडली. ...

तळवाडे येथे नार-पारसंदर्भात गावसभा - Marathi News | Gavasa Sabha on the parade in Talwade | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तळवाडे येथे नार-पारसंदर्भात गावसभा

साकोरा - सद्या पहाटेच्या एवढ्या कडाक्याच्या थंडीत तालुक्यातील विविध गावांपर्यंत ९०कि .मी चा मोटारसायकलीवरून प्रवास करून पाणीप्रश्नाचा जागर घालीत फिरणारे नार-पार समितीचे कार्यकर्ते तरु णांसाठी आदर्श ठरले आहेत. ...