लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पांगरी शाळेत केंद्रस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात - Marathi News | In the Pangri School, the Central Zilla Parishad President, in the tournament competition, is excited | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पांगरी शाळेत केंद्रस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात

सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे प्राथमिक शाळेत केंद्रस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात पार पडल्या. वावी केंद्र अंतर्गत येणाऱ्या अकरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते. ...

ठाणगाव शाळेतील विद्यार्थ्यांची जिल्हा पातळीवर निवड - Marathi News |  Thanganga school students are selected at the district level | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाणगाव शाळेतील विद्यार्थ्यांची जिल्हा पातळीवर निवड

सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धेत व समुहनृत्यासाठी जिल्हास्तरीय निवड झाली आहे. ...

दोघा व्यापारी बंधूंनी जमिनमालकाला दिला धोका - Marathi News |  Two merchants gave the landlord the risk | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोघा व्यापारी बंधूंनी जमिनमालकाला दिला धोका

गुन्हा दाखल : खोटे संमतीपत्र करुन फसवणूक ...

कृषीउत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा अनुदानासाठी गर्दी - Marathi News | The crowd for the onion subsidy in the Agricultural Produce Market Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृषीउत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा अनुदानासाठी गर्दी

पिंपळगाव बसवंत : महाराष्ट्र शासनाने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या व खाजगी बाजार समिती मध्ये दि. १ नोव्हेंबर ते १५ डिसेबर २०१८ या कालावधीत कांदा विक्र ी केलेल्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल २०० रुपये अनुदान जाहिर केल्याने आता शेतकºयांनी कांदा पाव ...

थंडी वाढल्याने जनावरांच्या आरोग्यावर परिणाम - Marathi News | Impact of the health of animals due to cold weather | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थंडी वाढल्याने जनावरांच्या आरोग्यावर परिणाम

पिंपळगाव बसवंत : परीसरात गेल्या आठवड्यात १.८ तापमान झाले होते. आजही ३.० तापमान झाले असुन या थंडीत जनावरांच्याहीआरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. ...

विवाहाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्यावर - Marathi News | The minor daughter by showing a brilliance of marriage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विवाहाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्यावर

नाशिक : अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध निर्माण करून विवाहाचे अमिषाने लैंगिक संबंध ठेवत गर्भवती केल्याची घटना भद्रकाली परिसरात घडली आहे़ या प्रकरणी संशयित आकाश राजू खाडे (१९, राक़ाझीगडी, भद्रकाली विरोधात बलात्कार तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासुन संरक ...

अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार - Marathi News | Two wheelers killed by an unknown vehicle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर तालुक्यातील गुरेवाडी शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. ...

कांद्याचे भाव गडगडल्याने संतप्त शेतकऱ्यांचा आग्रा महामार्गावर रास्तारोको - Marathi News | The Farmer agitation started on the Agra Highway, due to collapse in prices of onions at Umarane | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :कांद्याचे भाव गडगडल्याने संतप्त शेतकऱ्यांचा आग्रा महामार्गावर रास्तारोको

उमराने ( नाशिक ) : कांद्याचे भाव गडगडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी शासनाविरोधात ... ...

देवळ्यात अतिक्रमणे जमीनदोस्त - Marathi News |  Flood encroach on the ground | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळ्यात अतिक्रमणे जमीनदोस्त

देवळा : देवळा शहर व उपनगरात विकासकामे करतांना अडथळा ठरणारी अतिक्र मणे काढण्याची मोहीम देवळा नगरपंचायतीने हाती घेतली असून मालेगाव रस्त्यालगत असलेल्या दौलतनगर मधील अतिक्र मण काढून मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. ...