सर्वतीर्थ टाकेद: इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथे आज कडवा नदी पुलाच्या बांधकामाला आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते प्रारंभ झाला. व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, विमल गाढवे, मोहन बर्हे, साहेबराव झ ...
चांदवड : महाराष्ट्र शासनाने शेतकरी बांधवांकडून कांदा अनुदान मागणी अर्ज मागविण्यात आलेले होते.त्याला शासनाकडूनच मुदत वाढ करण्यात आल्याने २५ जानेवारी पर्यंत कांदा अनुदानाकरीता अर्ज करण्याची विनंती चांदवड बाजार समितीने केले आहे. ...
माळवाडी : पूर्णवर्षभरात शेतीमालाला चांगला बाजारभाव मिळाला नाही तर दुसरीकडे यंदा सर्वसाधारण पाऊस झाल्याने भीषण दुष्काळामुळे विहिरींनी तळ गाठला आहे. गिरणा काठावरील कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा तालुक्यातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणव ...
प्रतिजेजुरी समजल्या जाणाऱ्या खंडेराव महाराज व बाणाई माताचे श्रीक्षेत्र चंदनपुरी येथे पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर यात्रोत्सवास प्रारंभ झाला. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, अनिता भुसे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सभापती प्र ...
घोटी: आधुनिक जीवनशैलीत धावपळ वाढल्याने आरोग्यविषयक समस्या वाढल्या आहेत. यासाठी न्यूरोथेरेपीचा अभ्यास अभ्यास जाणून घेणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन न्यूरोथेरेपिस्ट डॉ. मोहित पांडे यांनी केले. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आरोग्यशिबीर आयोजित करण्य ...
वक्तृत्व कलेचे जनक महर्षी व्यास यांनी ज्ञानदानाचे महत्व पटवून दिल्याने आपण ज्ञानदानाच्या जागेस व्यासपीठ असे संबोधतो, कृष्णाने देखील अजुर्नाच्या रथाचे सारथ्य करतांना त्यास आपल्या वक्तृ त्वातून दिशादर्शन केले. वाणी आणि विचारांचे महत्व त्यांनी पटवून दिल ...
रेवगडे याने तिच्यासोबत लज्जास्पद संवाद साधून अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. यानंतर युवतीने तत्काळ आरडाओरड केल्याने अन्य महिला धावून आल्याचे बघून रेवगडे याने तेथून काढता पाय घेतल्याचे फिर्यादित म्हटले आहे. ...
दोन विवाहितांसह एका युवकाने आत्महत्त्या करुन जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्त्येमागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. ...