अंध विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मदतीची गरज लागणार नाही असा स्वदेशी बनावटीचा ‘रोबोट’ तयार करण्यात आला असून, या रोबोटचे (रोबोट रायटर वर्कशॉप) प्रात्यक्षिक नॅब कार्यशाळेत घेण्यात आले. या नावीन्यपूर्ण रोबोटचे उपस्थितांनी कौतुक केले. ...
नाशिक जिल्हा पोलीस सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेनंतर प्रथमच संचालक मंडळाच्या पंधरा जागांसाठी लोकशाही पद्धतीने घेण्यात आलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ‘परिवर्तन’ने बाजी मारली. सर्व जागा जिंकून या पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळविले ...
महाराष्ट्राचे दैवत संत श्री भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त सातपूर अशोकनगर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, तसेच परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. ...
धर्मदाय आयुक्त महाराष्टÑ राज्य मुंबई यांच्या संकल्पनेतून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी दोनदिवसीय आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. यामध्ये सुमारे १८५० कैद्यांची तपासणी करण्यात आली. ...
यंदा पावसाने वक्रदृष्टी केल्याने जिल्ह्यात ८३ टक्केच पाऊस नोंदविला गेला, त्यातही ठराविक वेळेत पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे धरणाची क्षमता पाहून मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागला. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्यान ...
आदिवासी विकास विभागाच्या पेठरोड एकलव्य निवासी शाळा व वसतिगृहात चारशेहून अधिक विद्यार्थी राहतात. त्यात इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतचे साडेतीनशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना भोजन पुरविण्याचा ठेका आदिवासी विकास विभागाने टाटा कंपनी सेंट् ...
मालेगाव : गेल्या शुक्रवारी तालुक्यातील तिघा शेतकºयांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. सोमवारी तहसिलदार ज्योती देवरे यांनी नांदगाव बु।। येथे चेतन केदा बच्छाव व सायने खुर्द येथील वसंत बंकट सोनवणे या आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियां ...
निफाड : तालुक्यातील नैताळे येथील ग्रामदैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री मतोबा महाराज यात्रोत्सवास सोमवारी श्री मतोबा महाराजांच्या जय घोषात प्रारंभ झाला आहे ...