लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
बॅँक समजून इतर कार्यालयांचीच नासधूस - Marathi News | Think about the disruption of the other offices | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बॅँक समजून इतर कार्यालयांचीच नासधूस

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे रात्री बॅँक आॅफ महाराष्ट्र समजून चोरट्यांनी ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय व पोस्ट आॅफिस या तिन्ही कार्यालयांचे कुलूप तोडून कार्यालयातील कपाटाचे दरवाजे वाकवून कागदपत्रांची नासधूस केल्याची घटना घडली. तसेच ...

मालेगावी टोळक्याचा धुडगूस - Marathi News | Malegaavi towel | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी टोळक्याचा धुडगूस

मालेगाव मध्य : शहरातील पूर्वभागात दहा ते पंधरा गुंडांच्या टोळक्याने शुक्रवारी रात्री पूर्व वैमनस्यातून चॉपर, कोयते घेत विविध भागात धुडगूस घालत पाच जणांवर प्राणघातक हल्ला केला व वाहनांची तोडफोड केली. या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले असून, दोन किरकोळ ...

हेल्मेट सक्ती बरोबर एलईडी बल्ब वाहनांवर कारवाई करण्याची मागणी - Marathi News | Demand to take action against LED bulb vehicles with Helmet compelled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हेल्मेट सक्ती बरोबर एलईडी बल्ब वाहनांवर कारवाई करण्याची मागणी

मानोरी : नाशिक जिल्ह्यात १ फेब्रुवारी पासून दुचाकी स्वारांना हेल्मेट सक्ती करण्यासाठी पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन केले जात असून विना परवाना वाहन चालविणे, वाहन चालविताना हेल्मेट न घालणे तसेच चार चाकी वाहनाच्याचालकाने सीट बेल्टचा वापर न करणे या सर्वां ...

इगतपुरी शहरात हेल्मेट जनजागृती रॅली - Marathi News | Helmet Public awareness rally in Igatpuri city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी शहरात हेल्मेट जनजागृती रॅली

इगतपुरी : कला व वाणिज्य महाविद्यालय, इगतपुरी व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.२) इगतपुरी शहरात हेल्मेट वापरण्याविषयी जनजागृती करण्यासाठी रैली काढण्यात आली. तसेच रेल्वे स्टेशन परिसरात हेल्मेट घालणाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन स् ...

हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना गुलाबपुष्प देऊन गांधीगीरी - Marathi News | Gandhigiri by giving a bouquet of helmets to the two wheelers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना गुलाबपुष्प देऊन गांधीगीरी

येवला : जिल्हा पोलीस अधिक्षक संजय दराडे यांच्या आदेशाने शहरासह ग्रामीण परिसरात दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती सुरु करण्यात आली असून पहिल्याच दिवशी अनेकांना दंडही करण्यात आला होता. मात्र तरीही हेल्मेट सक्तीच्या दुसºया दिवशी अनेक दुचारकीस्वार विनाहेल्मे ...

सोशलमिडीयावर अफवा : गंगापूररोड परिसरात बिबट्याविषयी दहशतीचे वातावरण - Marathi News | Rumors on social media: Scary atmosphere of leopard in Gangapur Road area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोशलमिडीयावर अफवा : गंगापूररोड परिसरात बिबट्याविषयी दहशतीचे वातावरण

शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अशाच पध्दतीची अफवा कर्णोपकर्णी सोशल्मिडियाच्या माध्यमातून पसरली आणि गंगापूररोडला जोडणा-या पाईपलाईन रोडवरील प्रोफेसर कॉलनी, सिरीन मेडोज, खांदवेनगर या भागात एकच गर्दी लोटली ...

अंदरसूल परिसरात पोलिसांतर्फे हेल्मेट जनजागृती - Marathi News | Helmet Public awareness by police in the outskirts area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंदरसूल परिसरात पोलिसांतर्फे हेल्मेट जनजागृती

येवला : शहरासह ग्रामीण परिसरात हेल्मेट सिक्तची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक संजय दराडे यांच्या आदेशाने सुरु करण्यात आली ...

चारा छावण्या सुरू करण्याची मागणी - Marathi News | Demand for fodder camps | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चारा छावण्या सुरू करण्याची मागणी

मानोरी : दरवर्षी पावसाळ्यात पाऊस पडण्यास सुरु वात झाल्यानंतर सगळीकडे हिरवाईने नटलेला परिसर अगदी फुलून दिसत असे. याचाच फायदा घेत जनावरांना मनसोक्त चारण्यासाठी हिरवा चारा उपलब्ध होत होता. ...

पोलिस कारवाईत सव्वा लाख रु पये दंड वसूल - Marathi News | Recovery of fine of Rs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलिस कारवाईत सव्वा लाख रु पये दंड वसूल

सटाणा : मोठ्या शहरांमध्ये सुरू झालेली हेल्मेट सक्ती मोहीम आता ग्रामीण भागातही सुरू झाली आहे. सटाणा शहर व तालुक्यात शुक्र वार पासून मोहीम सुरू करण्यात आली आहे. हेल्मेट घालून येणाऱ्या दुचाकीस्वारांचे पोलिसांकडून गुलाबपुष्प देवून स्वागत झाले. तर विनाहेल ...