देशमाने : हेल्मेटसक्ती मोहिमेंतर्गत येवला तालुका ग्रामीण पोलिसांच्यानी मुखेड - फाटा येथे २९ वाहनचालकांवर कारवाई करत १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ...
पाटोदा : कवडीमोल भाव मिळत असल्याने केलेला खर्चही निघत नसल्याने पाटोदा येथील शेतकरी दौलत बोरनारे यांनी अर्धा एकरवरील मेथीच्या भाजीच्या शेतात शेळ्या-मेंढया सोडून संताप व्यक्त केला. ...
शुक्रवार रात्री उशिरा 10 ते 15 गुंडांच्या टोळक्याने आयेशा नगर व पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हातात तलवारी, कोयते दुचाकीवरून फिरून परिसरात चार ठिकाणी हल्ले करीत दहशत निर्माण केली. ...
प्रयागराज : नाणीजपीठाच्या भक्तांनी शुक्रवारी (दि.१) जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या त्रिवेणी पूजनानिमित्त प्रयागमध्ये भव्य शोभायात्रा काढून व महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीचे प्रभावी दर्शन घडवित जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ...
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागीय शिक्षण मंडळाक डून होऊ घातलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षा तणावणुक्त, कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत नववी ते बारावीच्या विद्यार् ...