मालेगाव : कौळाणे शिवारात बेकायदा गर्भपात प्रकरणातील संशयीत सहाही आरोपींची पोलीसांनी कसून चौकशी केली आहे. या चौकशीत तुषार पाटील नामक एजंटचे नाव समोर येत असून पोलीस या एजंटचा शोध घेत आहेत. ...
सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील त्रंबक रबर कारखान्यात कामगारांसाठी बांधलेल्या खोल्यांमध्ये इलेक्ट्रीक शॉर्टसर्कीट होऊन आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. या आगीमुळे खोल्यांमधील चार घरगुती सिलिंंडरचा स्फोट ...
जायखेडा : शहरी भागापाठोपाठ शुक्रवारपासून आता ग्रामीण भागातही हेल्मेट सक्तीला प्रारंभ करण्यात आला असून, नियमांचे पालन करीत हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकी स्वारांना प्रोत्साहित करण्यासाठी जायखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी गु ...
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वणी येथील सप्तश्रृंगी फार्मर प्रोड्युसर लिमिटेड कंपनीच्यावतीने नासिक जिल्ह्यातून प्रथमच कांदा कंटेनर इटली येथे पाठविण्यात आला आहे. ...
नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने विधानसभा मतदार संघनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर केली असून, शुक्रवारपासून जिल्ह्णातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना पाहण्यासाठी ही यादी उपलब्ध होणार आहे. सप्टेंबर महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या प्र ...
नाशिक : नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्यातील पाणथळ जागेवर मासेमारीच्या जाळ्यात अडकून १८ पक्षी मरण पावले. या प्रकरणी वन्यजीव विभागाने गुन्हा दाखल केला होता. घुसखोरी रोखण्यासाठी चोरवाटांवर ‘तिसरा डोळा’ लक्ष ठेवणार आहे. वन्यजीव विभागाने ३६० अंशात फिरणारे ...