ज्याप्रमाणे क्षमता कमी झालेले चुंबक (मॅग्नेट) दुसऱ्या मोठ्या क्षमतेच्या जवळ ठेवले तर क्षमता झालेल्या चुंबकाची क्षमता पुन्हा वाढून ते कार्यक्षम होते त्याचप्रमाणे साधू, संत व माहात्म्यांच्या सहवासाने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊन परमेश्वर आणि ईश्वर यामध ...
ज्वलनशील पदार्थ बाबतची कृती ही मानवी जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होईल असे कृत्य करत असताना पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले आहे संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी भरलेल्या सिलेंडर मधून रिकाम्या सिलेंडर मध्ये पाइपच्या सहाय्याने गॅसची चोरी करत ...
काँग्रेस आघाडीत ‘मनसे’च्या समावेशाने नाशिक मतदारसंघात राष्टÑवादीला भलेही लाभ होऊ शकेल. परंतु मनसेच्या अपेक्षेनुसार दिंडोरीची जागा त्यांच्यासाठी सोडली गेल्यास उमेदवारीसाठी मुंडावळ्या बांधून तयार असलेल्या राष्टÑवादीतील इच्छुकांचे काय? शिवाय, हा प्रश्न ...
लासलगाव : सध्या निफाड तालुक्यात द्राक्ष काढणी हंगाम जोरात सुरू असून, द्राक्षांच्या पॅकिंगनंतर उरणाºया द्राक्षमण्यांना स्पर्धात्मक बाजारभाव मिळण्यासाठी उत्पादकांनी त्यांचे द्राक्षमणी शेतावर विक्री न करता बाजार समितीच्या अधिकृत खरेदी - विक्री केंद्रावर ...
नाशिक : राजकारण एकप्रकारचे नाटक असून, येथे राजकीय नेत्यांना सतत अभिनय करावा लागतो. अनेकदा मतदारांची मर्जी सांभाळण्यासाठी खोटंही बोलावं लागतं. खोटं बोलल्याशिवाय राजकारण चालूच शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ...
एखादी संस्था घटनात्मक संस्थेला आव्हान देऊ लागली की संघर्ष अटळ होतो. नाशिक शहराचे स्मार्ट सिटी मध्ये रूपांतर करण्यासाठी नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कंपनी स्थापन करण्याचा घाट घातला गेला तेव्हा हे सारे अटळच होते आणि आता तसेच घडत आहे. महापालिकेचे मोजके ...
पिंपळगाव बसवंत : मुंबई-आग्रा महामार्गावरील वणी चौफुलीवरील उड्डाणपुलाचे पथदीप सुरू करण्यात आले असून, त्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले जात आहे. ...
स्मार्ट सिटी कंपनीच्या कारभारावर प्रदेश कॉँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून ना खाऊंगा ना खाने दुंगा या वाद्याचे काय झाले अशी विचारणा करणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला मुलाखत देताना सां ...
कळवण : ग्रामीण भागात रस्ते अपघातात दुचाकीस्वारांचे मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे असून, हेल्मेटचा वापरच होत नसल्याने हा आकडा दरवर्षी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. संजय दराडे यांनी जिल्ह्याच्या सर्वच भागात हेल्मेटचा वापर न कर ...