वरखेडा : जो मनोभावे भगवंताची पुजा - अर्चा करतो, नामस्मरण करून भजतो त्याच्या भक्ती भाव ,सेवा पाहून भगवंताची प्राप्ती झाल्या शिवाय राहत नाही.असे प्रभूभाई पटेल यांनी सत्संग सोहळ्या प्रसंगी उपस्थित भाविक भक्तांशी हितगुज करतांना केले. ...
सिन्नर : तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास येथे शेतातील पिकांना पाणी देत असतांना तरूणाचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. ...
निफाड : अनेक वर्षांपासून प्रवाशांची मागणी असलेली पुणे-भुसावळ (हुतात्मा) एक्स्प्रेस रविवारी सायंकाळी निफाड स्थानकात दाखल झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करीत स्वागत करण्यात आले. ...
अंदरसुल : नाशिक औरंगाबाद महामार्गावरील वळण रस्त्यालगत ट्रँकर व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एक ठार झाल्याची घटना घडली सविस्तर वृत्त असे कि शनिवार (दि.२) रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास अंदरसुल कडून येवल्याच्या दिशेने जाणारी मोटार सायकल (एम ...
सुरगाणा : अज्ञात समाजकंटकांनी येथील माकपाच्या कार्यालयाला मध्यरात्रीस आग लावण्याच्या केलेल्या प्रयत्नात कार्यालयातील झेरॉक्सच्या दुकानास आग लागून सर्व साहित्य भस्मसात होऊन मोठे आर्थिक नुकसान केले आहे. मटक्यासह सर्व अवैध धंदे बंद करण्याची मागणी केल्या ...
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत अडीचहजार रूपयांपेक्षा जास्त थकीत असलेल्या नळधारकाचे नळ कनेक्शन खंडीत करण्याच्या निर्णय घेण्यात आला. सरपंच सीमा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या मासिक बैठकीत सर् ...
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे हेल्मेट सक्ती बाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली. वाढणारे अपघात लक्षात घेता दुचाकीस्वारांना हेल्मेट वापर सक्तीचे केले आहे. ...
सिन्नर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथे जनलोकपाल व लोकायुक्त विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी उपोषणाला बसले आहे. त्यांच्या आंदोलनाला येथील भ्रष्टाचाराविरोधी जनआंदोलन न्यासच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. ...
खामखेडा : गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण तयार झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. चालू वर्षी अल्पसा पाऊस झाल्याने विहिरींनी तळ गाठला आहे.परिणामी पाणी पाहिजे त्याप्रमाणात पाणी नव्हते. तरीही शेतकऱ्यांनीे रब्बी हंगामातील गहू हरभरा ...