मालेगाव : अलाहाबाद येथे विवाह समारंभ आटोपून कारने पुण्याकडे परतताना मालेगाव- मनमाड रस्त्यावर चोंढी घाटात ट्रकची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाले असून त्यात दोन महिला व एका मुलगा-मुलीचा समावेश आहे. तर चार जण जखमी झाले. ...
भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदली व पदोन्नती व पदस्थापनेचा आदेश जारी करण्यात आला. लवकरच विश्वास नांगरे पाटील हे सिंगल यांच्याकडून नाशिक पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्विकारतील. ...
जावळाच्या कार्यक्रमासाठी चांदवड तालुक्यातील केदराई येथे जाण्यासाठी निघालेल्या टाकळीतील कुटुंबीयावर काळाने झडप घातली आणि एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण राहुलनगर परिसर शोकसागरात बुडाला. ...
पिंपळगाव बसवंतजवळ दोन टेम्पोमध्ये झालेल्या भीषण अपघातात ठार झालेल्या सात जणांच्या मृतदेहावर रात्री नाशिक येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले ...
माऊ, अगं तू खेळना माझ्याशी... अगं ही काय जागा होती का यायची...असे भावनिक उद्गार काढत दु:खाचा डोंगर कोसळलेल्या पित्याने आपल्या सहा महिन्यांच्या चिमुकलीला अखेरचा निरोप दिला. नाशिक अमरधामच्या प्रवेशद्वारावर पित्याचा भावनाविवश होऊन हृदय कवटाळून टाकणारा आ ...
आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी ‘शिक्षणाचा हक्क’ कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवर डिसेंबरअखेरपासून सुरू होणाऱ्या आरटीई प्रवेशप्रक्रियेला सुमारे दोन महिन्यांच्या विलंबानंतर २५ फेब्रुवारीचा मुहूर्त लाभला होता. ...
महापालिकेचे मुख्यालय अर्थात राजीव गांधी भवनात नाशिककरांची रविवारी (दि.२४) अलोट गर्दी लोटल्याने परिसर फुलला होता. पुष्पोत्सवाच्या समारोपप्रसंगी पुष्पप्रेमी नागरिकांनी सहकुटुंब हजेरी लावल्याने रात्री १० वाजेपर्यंत परीसर गजबजलेला होता. ...