लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
बालनाट्य स्पर्धेत बहरली ‘वनराई - Marathi News | Balaratta Tournament Bihlali 'Vanraii | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बालनाट्य स्पर्धेत बहरली ‘वनराई

महाराष्ट शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने पहिल्या महाराष्टÑ राज्य दिव्यांग बालनाट्य स्पर्धेत सात बालनाटिका सादर झाल्या. ...

कांदा दरात घसरण - Marathi News | Onion Rates Falling | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा दरात घसरण

वणी : परराज्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादन व आंतरराष्ट्रीय स्तरावर अपेक्षित स्पर्धात्मक दर मिळत नसल्याने उत्पादक हवालदल झाले आहेत. वणी उपबाजारात सोमवारी सातहजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. ३३८ वाहंनामधुन सातहजार क्विंटल कांदा उत्पादकांनी विक्र ीसाठ ...

कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांना झाले सेप्टीक - Marathi News |  Four patients after family welfare surgery septic | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांना झाले सेप्टीक

धक्कादायक : काजीसांगवी आरोग्य केंद्रातील प्रकार ...

पाळे खुर्द परिसरात बिबट्याची दहशत - Marathi News |  Panic Panic in Pale Khurd area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाळे खुर्द परिसरात बिबट्याची दहशत

पाळे खुर्द : परिसरात बिबट्याची दहशत कायम असून, शेळी, गायी फस्त केल्याने भीतीचे वातावरण आहे. पाळे खुर्द, असोली शिवारातील निंबा काशिराम देवरे यांची शेळी बिबट्याने फस्त केली. ...

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पुलाचे काम अर्धवट स्थितीत - Marathi News |  The work of bridge in Trimbakeshwar taluka is in a semi-autonomous position | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पुलाचे काम अर्धवट स्थितीत

त्र्यंबकेश्वर : हेदपाडा ते मेटकावरा रस्त्यासह पुलाचे काम दोन वर्षांपासून अर्धवट स्थितीत असून नागरिकांसह वाहन चालकांची गैरसोय होत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. हेदपाडा हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण ग्रामपंचायतमधील अतिशय दुर्गम आदिवासी प ...

आरोग्य विद्यापीठातर्फे शिनगारे यांचा सत्कार - Marathi News | nashik,shinagare,felicitated,byhealth,university | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य विद्यापीठातर्फे शिनगारे यांचा सत्कार

नाशिक : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे सेवानिवृत्त संचालक डॉ. प्रविण शिनगारे यांचा महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे सत्कार करण्यात ... ...

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील युवक सैन्यदलात - Marathi News | Farmer Suicable Family Youth Army | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील युवक सैन्यदलात

दिंडोरी : तालुक्यातील बोपेगाव येथील शेतकऱ्याने वयाच्या पस्तीशीत आत्महत्या केल्यामुळे वैधव्य आलेल्या त्याच्या पत्नीने खचून न जाता मोलमजुरी करत आपल्या दोन लेकरांना लहानाचे मोठे करून त्यापैकी एकाला लष्करात भरती करून पतीचे लष्करात जाण्याचे स्वप्न पूर्ण क ...

ओझरला गजानन महाराज प्रकटदिन उत्साहात - Marathi News | Gajanan Maharaj appeared in Ojhar for excitement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझरला गजानन महाराज प्रकटदिन उत्साहात

ओझरटाऊनशिप : येथील उत्सव समितीच्यावतीने श्री गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. तसेच पालखीची शोभायात्राही काढण्यात आली. ...

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा दिंडोरीत शुभारंभ - Marathi News | Prime Minister Kisan Samman launched the Dindori scheme | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा दिंडोरीत शुभारंभ

दिंडोरी : येथील तहसील कार्यालयात गोरखपूर येथे झालेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ थेट प्रक्षेपित कार्यक्र म नागरिकांना दाखविण्यात येऊन या योजनेचा दिंडोरी तालुक्यात शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी प्रांताधिकारी संदीप अहेर, तहसीलदार ब ...