निमा-जीआयझेड इनोव्हेशन फॅसिलिटेशन सेलच्या माध्यमातून उद्योग- शिक्षणसंस्था यांच्यात समन्वय व नवनिर्मितीस चालना मिळणार असल्याचा विश्वास जीआयझेडचे उपक्रम संचालक चमनलाल धांडा यांनी व्यक्त केला. ...
बारावीची परीक्षा सुरू होऊन तीन दिवस उलटले असून, या पहिल्या तीन दिवसांमध्येच नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. जळगावमध्ये बारावीच्या पहिल्या पेपरपासूनच सर्वाधिक कॉपी प्रकरणे समोर आली असून, त्यानंतर सलग दोन दिवस जळगावचे नाव कॉपी प्रकरणा ...
गुरू म्हणजे जीवनात आनंदाची अनुभूती सुरू करणारी गुरुकिल्ली आहे. उपधान तपामध्ये गुरूंचे ऐकलेले प्रवचन हेच पुढील आयुष्यात वाईट गोष्टींपासून परावृत्त करण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले. ...
शहरातील नाशिकरोड येथे सुरू असलेल्या उपधान तपामध्ये रविवारी गच्छाधिराज जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत दीक्षा सोहळा धार्मिक पद्धतीने पार पडला. ...
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे सेवानिवृत्त संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांचा महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे सत्कार करण्यात आला. विद्यापीठाच्या अनेक प्रश्नांवर शिनगारे यांची भूमिका नेहमीच सहकार्याची राहिली आहेच शिवाय त्यांनी विद्यापीठ ...
देशातील लेखा विभागाचे अत्यंत महत्त्वाचे आणि सर्वांत मोठे कार्यालय असलेल्या सिडको लेखानगर येथील भारत सरकारच्या वेतन लेखा कार्यालयात दक्षिण कमान प्रधान नियंत्रक बेन्झामिना यांनी भेट देऊन कार्यालयातील कामकाजाची पाहणी करून माहिती जाणून घेतली. ...
राज्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. अशा अनुदानित शाळांमधील नैसर्गिक वाढीव तुकड्यांवर नियुक्त शिक्षक मात्र वर्षानुवर्ष विनावेतन काम करीत असून ...
आडगाव शिवारात ट्रान्सपोर्ट चालकाकडे ट्रान्सपोर्ट गाड्या सांगण्याप्रमाणे भरण्यासाठी दर महिन्याला अकरा हजार रु पयांची खंडणी मागणाऱ्या तसेच खंडणीची रक्कम न दिल्यास वाहने पेटविण्याची धमकी देणाºया चार संशयित आरोपींना आडगाव पोलिसांनी अटक केली आहे. ...
दोन टेम्पोंची समोरासमोर धडक झाल्यानंतर झालेला मोठ्ठा आवाज, काळजाचा थरकाप उडविणाऱ्या किंचाळ्या आणि अपघाताचे छिन्नविछिन्न अवशेष आठवले तरी काळजात अजूनही धस्स होतं. ...