लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लगीनघाई करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजना फार्स आहे की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. ...
: मालेगाव - मनमाड मार्गावरील चोंढी घाटाजवळ सोमवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास ट्रक - इर्टिगा कार यांच्यातील अपघातात पुणे व नांदेड येथील चार ठार तर चार जण जखमी झाले. मृतांमध्ये सख्ख्या बहिणींसह मुलगा व मुलीचा समावेश आहे. ...
महापालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत भाजपाचा एक सदस्य कमी जात असून, त्यामुळे सेनेचा एक सदस्य वाढविण्यासाठी यापक्षाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ...
जिल्ह्यासह शहराच्या आजूबाजूलाही बिबट्याचा संचार वाढला आहे. बिबट्याने त्याच्या नैसर्गिक अधिवासाचा परिघ ओलांडला असून, तो लोकवस्तीत डरकाळी फोडू लागला आहे. ...
मखमलाबाद शिवारात गांधारवाडी नाल्याजवळ लागून असलेल्या निवृत्ती पिंगळे यांच्या शेताच्या बांधावरील तीस फूट उंचीच्या सागाच्या झाडावर बिबट्याने मारलेले श्वान नेऊन ठेवल्याने शेतकरी चक्रावून गेले आहेत. ...