दिंडोरी : जम्मु काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील गोवर्धनपाडा व मलकापूर येथील शहीद जवानांच्या कुटुंबियांना मोहाडी ग्रामस्थांच्यावतीने एक लाख रु पयांची मदत करण्यात आली. ...
येवला : आॅक्टोबर महिन्यात गावातील जुनी सार्वजनिक विहीर काही लोकांनी रात्रीच्या वेळेस बुजविल्यानंतर कुठलीही कारवाई संबधितांवर न झाल्याने मंगळवारी (दि.२६) पांजरवाडीगावच्या सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थानी पंचायत समिती कार्यालायसमोर अमरण उपोषणास ...
खामखेडा : खामखेडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थ्यांनी जलशुध्दीकरण केंद्राला भेट देवून तेथील कामकाज पध्दती समजावून घेतल्या. खामखेडा येथक्षल जिल्हा परिषदेच्या शाळेतील इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी तेथक्षल जलशुध्दीकरण केंद्रास भेट दिली. ...
नाशिक : जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने नाशिकच्या विभागीय क्र ीडा संकुलात नुकत्याच नाशिक जिल्हा अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून ७३५ खेळाडूंनी सहभाग घेऊन प्रतिसाद दिला. ...
नाशिक : भुवनेश्वर येथे दि. २५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान सबज्युनिअर गटाच्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या मुलींच्या संघात नाशिकच्या संजना जगताप, दिया पठाण यांची, तर मुलांच्या स ...
ओझर : भारतीय वायूदलातर्फे पाकिस्तानातील बालाघाट येथील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कंट्रोल रूम उध्वस्त करून हजार किलोचा बॉम्ब टाकण्यात आला. यात सुमारे २०० ते ३०० आतंकवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले. ...