दहावीच्या वर्गात येऊनदेखील मुलांची मराठी भाषा खूप काही पक्की झालेली नसते. कारण पालकांकडून पाचवीपासूनच त्यांच्या मराठीभाषा विषयाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. ...
शहरातील ज्या गोठेधारकांची मुदत संपली त्यांच्यावर आता तातडीने कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या आहेत. दुसरीकडे केंद्रशासनाचे स्वच्छ शहर सर्वेक्षण संपताच त्या अनुषंघानेदेखील मुकादमांवर कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. ...
पोलीस अधिकारपदाचे स्वप्न पाहून कायदा व सुव्यवस्थेचे तब्बल ४५ वर्षांपूर्वी महाराष्टÑ पोलीस अकादमीत धडे घेतलेल्या व सध्या सेवानिवृत्तीचे आयुष्य जगणाऱ्या ४५ पोलीस अधिकाऱ्यांनी एकत्र येत मेळावा भरवला. ...
गण गण गणात बोते, गजानन महाराज की जयच्या जयघोषात श्रींची पालखी मिरवणूक काढून परिसरातील गजानन मंदिरात गजानन महाराज प्रगटदिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला. ...
श्री गजानन महाराज भक्तमंडळ मुरारीनगर अंबड यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी ही गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ...
नाशिक : पुणे येथील समाजकल्याण आयुक्तालयावर राज्यभरातील मूकबधिर बांधवांच्या वतीने विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या ... ...
पेठरोडवरील शरदश्चंद्र पवार बाजार समितीच्या मागे असलेल्या अष्टविनायकनगर तसेच समर्थनगर परिसरातील नागरी वसाहतीत जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने परिसरातील शेकडो नागरिक त्रस्त झाले आहेत. ...
तीनही वीज कंपन्यातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळत असलेल्या नाममात्र पेंशनमध्ये केंद्र शासनाने वाढ करावी यासाठी गेल्या पाच वर्षांपासून आंदोलने करुन, निवेदने देऊनदेखील केंद्र शासन दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ येत्या ७ मार्चला जेलभरो आंदोलन क ...
नाशिक : दोन हेक्टर शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्याच्या पंतप्रधान किसान योजनेंतर्गत पहिला हप्ता शनिवारी शेतकऱ्यांच्या ... ...
पोलीस दलात १९७३-७५ या काळात प्रशिक्षण घेऊन तब्बल तीस वर्षांहून अधिक काळ पोलीस निरीक्षक ते पोलीस अधीक्षकपदापर्यंत पोहोचलेले सेवानिवृत्त अधिकारी आता राज्यातील विविध भागांत सेवानिवृत्तीचे आयुष्य जगत असताना त्यांच्या विद्यमान परिस्थितीविषयी जाणून घेण्याच ...