सिन्नर : ‘ओएलएक्स’ वर कार पाहून विक्रेत्याकडून हप्त्याने खरेदी करुन तीचे बनावट कागदपत्रे बनवून सदर कार सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील एकाला विकणाऱ्या ठकबाजाविरोधात वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वावी : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असतांना शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने येथील शिवाजी चौकात चाबुक आंदोलन करण्यात आले. ...
सार्वजनिक वाचनालयाने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार दिला म्हणून वसंत व्याख्यानमालेचे अनुदान पालिकेने रोखले आहे. ...
येवला : शहरात पाणीटंचाईने नागरिक हैराण झाले असून, पाच दिवसाआड केवळ १० ते १५ मिनिटे अपुरा अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येवलेकरांचा घसा कोरडाच आहे. ...
मालेगाव : तालुक्यातील चिखलओहोळ शिवारात सुमारे ३५ वर्षे वयाच्या तरुणाचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी तालुका पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी केले आहे. ...
नाशिक : उन्हाचा तडाखा वाढू लागताच जिल्ह्णातील धरणांच्या पातळीतही मोठ्या प्रमाणात घट होऊ लागली असून, मार्च महिन्याच्या प्रारंभीच नाशिककरांना पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात जेमतेम ३७ टक्के साठा शिल्लक राहिला आहे, तर धरण समूहात ४८ टक्के साठा आहे. जिल ...
नाशिक : मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी आपल्या एक वर्षाच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत ११ वरिष्ठ सहायकांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून पदोन्नती दिली आहे, तर १०७९ कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती देण्यात आल्या ...
निफाड : तालुक्यातील तामसवाडी येथे सोमवारी रात्री पुन्हा एक बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. हा मादी बिबट्या ४ ते ५ वर्षांचा आहे. अवघ्या ११ दिवसाच्या अंतरात तिसरा बिबट्या तामसवाडी येथे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. ...
नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता व तारखांची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असल्याने आयोगाने सर्वच विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्यांना पूर्वतयारीसाठी सज्ज राहण्याचे आदेश देऊन या निवडणुकीसाठी लागणाºया कर्मचाºयांना निवडणूक पूर्वप्रशिक् ...