लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिवसेनेच्या उमेदवारीत चौथा भागीदार - Marathi News | Fourth participant in Shiv Sena's candidature | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसेनेच्या उमेदवारीत चौथा भागीदार

नाशिक : नाशिक मतदारसंघातून लोकसभेसाठी शिवसेनेच्या उमेदवारीसाठी तिघांमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच त्यात आता चौथ्याची भर पडल्याने शिवसैनिकच संभ्रमात पडले आहेत. तथापि, एका जागेसाठी चार दावेदार पुढे आल्यामुळे त्यांच्यातील नाराजीचा फटका पक्षाला बसण्याची शक ...

अवैध धंदे बंद करण्याच्या आश्वासनानंतर उपोषण मागे - Marathi News | Back to fasting after the promise of shutting down illegal businesses | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवैध धंदे बंद करण्याच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

जळगाव नेऊर : एरंडगाव येथे अनेक दिवसांपासून राजरोसपणे अवैध दारू विक्र ी व अवैध धंदे सुरू आहेत. हे धंदे त्वरित बंद करण्यासाठी माजी सरपंच भास्कर काळे व ग्रामस्थांनी शनिवारपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. नवनियुक्त पोलीस निरीक्ष ...

कळवणमधील सर्वपक्षीय नेत्यांना पोलिसांच्या नोटिसा - Marathi News | Police notices to all political leaders in Kalvan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवणमधील सर्वपक्षीय नेत्यांना पोलिसांच्या नोटिसा

कळवण : अर्जुनसागर ( पुनंद) प्रकल्पातून सटाणा शहरातील जनतेला पिण्यासाठी पाणी देण्यास आमचा विरोध नाही फक्त जलवाहिनीद्वारे पाणी नेण्याच्या योजनेला विरोध आहे. जलवाहिनीद्वारे पाणी बाहेर जाऊ देणार नाही अशी भूमिका कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी ...

वावी येथे चारा छावणीसाठी चाबूक मारा आंदोलन - Marathi News | A whip-hit movement for fodder camp in Wavi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वावी येथे चारा छावणीसाठी चाबूक मारा आंदोलन

वावी : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने येथील शिवाजी चौकात चाबूक आंदोलन करण्यात आले. ...

बुवाजी बाबा यात्रोत्सवाची तयारी पूर्ण - Marathi News | The preparations for the Bawaji Baba Yatant Yatra have been completed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बुवाजी बाबा यात्रोत्सवाची तयारी पूर्ण

निºहाळे : नवसाला पावणारे बुवाजी बाबा म्हणून ख्याती असलेल्या सिन्नर तालुक्यातील निºहाळे (फत्तेपूर) येथील श्रीक्षेत्र बुवाजी बाबा देवस्थानच्या यात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. येत्या गुरुवारपासून (दि.७) यात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. यात्रोत ...

विद्यार्थ्यांत संस्कृती रुजवावीे - Marathi News | Promote culture among students | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थ्यांत संस्कृती रुजवावीे

सिन्नर : शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर भारतीय संस्कृतीचे जतन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प.पू. गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी केले. भगूर येथे नाशिक जिल्हा शिवसेनेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी गुरुमाउली मोरे बोलत हो ...

विशेष पुनरीक्षण मोहिमेंतर्गत साडेसहाशे मतदारांची नोंदणी - Marathi News | Seven thousand voters registered under special revision campaign | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विशेष पुनरीक्षण मोहिमेंतर्गत साडेसहाशे मतदारांची नोंदणी

सिन्नर : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत सिन्नर तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. या दोन दिवसांच्या कालावधीत तालुक्यातून एकूण ६५० अर्ज नाव नोंदणीसाठी ...

जोपुळ रस्त्याच्या कामाला थांबा - Marathi News | Wait for Jopole road work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जोपुळ रस्त्याच्या कामाला थांबा

पिंपळगाव बसवंत : जर्मन तंत्रज्ञानावर आधारित जोपुळ रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले असताना खाजगी मालमत्तेच्या जागेत रस्ता होत असल्याची तक्र ार स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे निफाड न्यायालयाने जोपुळ रस्त्याच्या अंतिम टप्यात आलेल्या जर्मन तंत् ...

भऊर येथे वीर एकलव्य जयंती साजरी - Marathi News | Veer Ekalavya Jayanti celebrated at Bhaur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भऊर येथे वीर एकलव्य जयंती साजरी

भऊर : वीर एकलव्य जयंती निमित्त भऊर. ता.देवला येथे सकाळी प्रतिमा पुजन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी गावातून सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. ...