देवळा : सप्तश्रृंगी सहकारी सुतगिरणी मर्या. देवळा हया संस्थेची नोंदणी रद्द करण्यात आल्यानंतर सदर सुतगिरणीच्या सभासदांना त्यांची रक्कम परत करण्याची प्रक्रि या सुरू करण्यात आली असून भागधारकांना धनादेशांचे वाटप करण्यात आले. ...
निवडणूक आयोगाने या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच निवडणुकीच्या कामासाठी नेमल्या जाणा-या कर्मचा-यांची नावे, पत्ते, कार्यालयाची माहिती हुद्यासह विचारली असून, या कर्मचा-यांच्या भ्रमणध्वनीसह माहिती आयोगाला कळविण्यात आली आहे. आयोगाच्या मते निवडणूक तारखा घोष ...
शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेविषयी कोणीही अंदाज बांधू शकत नाही हे नव्याने सांगण्याची गरज नसली तरी, आता मात्र निवडणूक ऐन तोंडावर आल्यामुळे सर्व विरोधी पक्षांना बरोबर घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्यामागे पवारांचे गणित विद्यमान सत्ताधाऱ्यांना हटविण्याचे आ ...
अभियांत्रिकी प्रवेशासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून, नवीन नियमानुसार तंत्रशिक्षण पदवीकेनंतर थेट अभियांत्रिकी पदवीच्या द्वितीय वर्ष प्रवेशाच्या जागांमध्ये १० टक्के कपात करण्यात आली आहे. यापूर्वी अभियांत्र ...
लोहोणेर : - येथे महाराष्ट्र महिला जीवोन्नती अभियान अंतर्गत गावातील महिला बचतगटांना पाच दिवसांचे ग्रामसंघ बांधणी प्रशिक्षण समारोप कार्यक्र मप्रसंगी महिला सभा घेण्यात आली. ...
दिंडोरी : थोर समाजसुधारक महाराष्ट्र भूषण डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे लोकार्पण आंबेगाव (दिंडोरी) ग्रामपंचायत कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. ...
दिंडोरी : भारतातील शेती आणि कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल होणे गरज चे आहे, जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी कृषी क्षेत्रात नेतृत्वाबरोबरोबरच व्यवसायिक व्यवस्थापन महत्वाचे असल्याचे प्रतिपादन डॉ. अशोक दलवाई यांनी केले. ...
सर्वच पातळीवर अपयशी ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच सध्या देशापुढील राष्ट्रीय आपत्ती असल्याची टीका राष्ट्रीवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केली. ...
‘पहारेकरी चोर आहे’, ‘कर्जमाफी सर्वांत मोठा घोटाळा आहे’, ‘वाघाची औलाद आहे, वाघनखे बाहेर काढू’, ‘राजीनामा खिशात ठेवले आहे’ असे म्हणणारे उद्धव ठाकरे आता कमळीचा मुका का घेत आहेत, ...