लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
महिला दिनीच मुलीचे अर्भक टाकून पलायन - Marathi News | Leave the girl's infant on the day of the woman | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिला दिनीच मुलीचे अर्भक टाकून पलायन

जागतिक पातळीवर महिला दिन विविध उपक्रम व कार्यक्रमांनी साजरा करून महिलांचे गुणगान केले जात असताना शहरालगतच्या पांडवलेण्याच्या पायथ्याशी एका महिलेने आपले स्वत:चे स्त्री जातीचे अर्भक अक्षरश: सोडून पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला आहे. ...

आंबोली घाटात विदेशी मद्याचे वाहन पकडले - Marathi News | Caught foreigner's vehicle in Amboli Ghat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आंबोली घाटात विदेशी मद्याचे वाहन पकडले

महाराष्ट्रात बंदी असलेल्या व दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात निर्माण झालेल्या विदेशी मद्याची चोरटी वाहतूक करणारे वाहन आंबोली घाटात पोलिसांनी शुक्रवारी (दि.८) सकाळी साडेनऊ वाजेदरम्यान पकडला. ...

राज्य युवा पुरस्कारांचे वितरण - Marathi News | Distribution of State Youth Awards | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्य युवा पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव यांच्या स्मरणार्थ मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानांतर्गत राज्यस्तरीय युवा पुरस्कारांचे वितरण पुण्यात करण्यात आले. यामध्ये नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते अभिजीत दिघावकर आणि धावपटू ...

शिवसेनेतील कुरघोडींमुळे भाजपा तयारीत! - Marathi News | BJP is ready due to the Shiv Sena crusade! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसेनेतील कुरघोडींमुळे भाजपा तयारीत!

शिवसेनेची उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षातील इच्छुकांनी कुरघोडीची रणनीती चालविल्याचे पाहता संभाव्य धोका टाळण्यासाठी नाशिकची जागा भाजपाकडे ओढून घेण्याकरीता हालचाली सुरू झाल्याचे समजते. ...

शहरातील ११७ टवाळखोरांवर गुन्हे - Marathi News | Crime against 117 Terrorists in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातील ११७ टवाळखोरांवर गुन्हे

शहरातील नवीन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शहरातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी टवळाखोरांविरोधात मोहीम उघडली असून, पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी शहरातील विविध भागांतून तब्बल ११७ टवाळखोरांवर गुन्हे दाखल ...

दुकान फोडून तीन लाखांची चोरी - Marathi News | Three hundred rupees stolen from the shop | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुकान फोडून तीन लाखांची चोरी

जुन्या मुंबई-आग्रा रोडवरील श्रीहरी कुटे मार्गाच्या परिसरातील फरशीच्या दुकानाला मागील दरवाजाला असलेले कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातून साडेतीन लाख रुपयांची रक्कम चोरल्याची घटना घडली आहे. ...

धार्मिक स्थळाच्या प्रश्नावर सोमवारी मुख्यमंत्र्याशी चर्चा - Marathi News | Discussion with the Chief Minister on the issue of religious place on Monday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धार्मिक स्थळाच्या प्रश्नावर सोमवारी मुख्यमंत्र्याशी चर्चा

धार्मिक स्थळे बचाव कृती समितीच्या वतीने आमदारांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्यानंतर शुक्रवारी रामायण या महापौर निवासस्थानी भाजपाच्या तीनही आमदारांची बैठक पार पडली. यावेळी कृती समितीच्या सदस्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर सोमवारी मुख्यमंत्री आणि आमदार ...

पिस्तूल दाखवून दहशत पसरविणारा पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | In possession of a pistol by the spreading police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिस्तूल दाखवून दहशत पसरविणारा पोलिसांच्या ताब्यात

वडाळागावातील घरकुल योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या निवासी इमारतींच्या परिसरात एका तरुणाने हातात एअरगन घेऊन परिसरात फिरून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. याविषयी इंदिरानगर पोलीस ठाण्यात माहिती मिळताच पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. ...

अंबडमधून संशयित गुन्हेगाराचे अपहरण - Marathi News | Abduction of suspected criminals from Ambad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंबडमधून संशयित गुन्हेगाराचे अपहरण

धुळे येथून नाशिकला आलेल्या एका संशयित गुन्हेगाराचे अंबड परिसरातून अपहरण झाल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अपहरण करणाऱ्या संशयितांच्या मागावर आहेत. ...