देशपातळीवर घडणाऱ्या दहशतवादी घटनांचे पाळेमुळे आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचू लागले असून, अशा दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी सुरक्षा उपाय म्हणून नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातदेखील यापुढे अनोळखी इसमांना घरे भाड्याने देणे व त्यातून काही अनुचित ...
महापालिकेच्या वतीने विविध संस्थांना अनुदाने देण्यात येतात. परंतु त्यातून उभे राहणारे वाद लक्षात घेता, त्यावर धोरण ठरले पाहिजे, अशी चर्चा गुरुवारी (दि. ७) महासभेत झाली. त्यानुसार आता धोरण ठरविले जाणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. ...
सहानुभूतीच्या स्पर्शातून सतत अपंगत्वाची जाणीव करून देणाऱ्या हातांमुळे मनाला होणारी इजा अधिक वेदनादायी असते. अपंगत्व ही कोणती व्याधी अथवा आजार नव्हे तर ती एक स्थिती हे समाजाला सांगण्याची अजूनही गरज असल्याचे प्रतिपादन सोनाली नवांगूळ यांनी केले. ...
सिडको परिसरात एकाच दिवशी दोन व्यक्तींनी आत्महत्या केली आहे. यात एका २७ वर्षीय तरुणाचा समावेश असून, त्याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. दुसऱ्या घटनेत ६१ वर्षीय वयोवृद्धाने स्वत:ला गळफास लावून घेत जीवन संपवले. ...
केंद्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरणाच्या कार्यक्रमाअंर्तगत नाशिक आणि मालेगाव महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या मोबाइल अॅपमध्ये चक्कअश्लील चित्रफिती आढळल्या असून, त्यामुळेच शहरात खळबळ उडाली आहे. एका एनजीओमार्फत प्रशिक्षण देताना ह ...
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात महिला दिनाच्या निमित्ताने अनेक वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या महिला अधिकारी कर्मचाऱ्यांना आरोग्यवर्धिनी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ...
सटाणा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनी कामाला गुरुवारी सुपलेदिगर येथून पोलीस बंदोबस्तात सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर काठरे चौफुलीवर गुरुवारी तब्बल ९ तास तळ ठोकून असलेल्या आदिवासी महिलांनी शुक्रवारी दुसऱ्या दिवशीदेखील ...
उपजिल्हा रु ग्णालयातील लॅबला विविध तपासण्या करण्यासाठी लागणाऱ्या रसायनाचा शासनाकडून गेल्या दोन महिन्यांपासून नियमित पुरवठा होत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ...
रेणुका मंदिराशेजारील घाटामध्ये मालेगाव डेपोची मालेगाव नाशिक बस क्र मांक एम एच 40 वाय 59 40 ही बस मालेगाव कडून नाशिकला जात असताना घाटामध्ये रस्त्याच्या बाजूला उलटली. ...