लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
भागीदार करण्याचे आमिष दाखवून फसवणूक - Marathi News |  Cheating by showing the lure of participating | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भागीदार करण्याचे आमिष दाखवून फसवणूक

नवीन गारगोटी एक्स्पोर्ट कंपनी स्थापन करून भागीदार करण्याचे आमिष दाखवत ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन कार्यकारिणीची सभा - Marathi News |  Public Library's New Executive Meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन कार्यकारिणीची सभा

सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन कार्यकारिणीची सभा संस्थेच्या वस्तुसंग्रहालयात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. विषय पत्रिकेतील सर्व विषयांवर चर्चा होऊन ते मंजूर करण्यात आले. ...

टक्का वाढला : नाशिक, दिंडोरीत अंदाजे ६२ टक्के मतदान; सायंकाळी उशीरापर्यंत रांगा - Marathi News | Percent increase in Nashik, Dindori polls; Range till late evening | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टक्का वाढला : नाशिक, दिंडोरीत अंदाजे ६२ टक्के मतदान; सायंकाळी उशीरापर्यंत रांगा

नाशिक लोकसभा मतदार संघात १६ बॅलेट युनिट व १४ कंट्रोल युनिट त्याच बरोबर १८ व्हिव्हीपॅट बंद पडल्याचे निदर्शनास आले. तर दिंडोरी मतदार संघात ७ बॅलेट युनिट, १६ कंट्रोल युनिट व १६ व्हिव्हीपॅट यंत्र बंद पडली. ...

आधी बसतो चटका मग मिळते सावली - Marathi News | First of all, the taste gets shadow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आधी बसतो चटका मग मिळते सावली

सिन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्रतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पाऱ्याने गगणचुंबी झेप घेण्यास सुरुवात केली आहे. तपमानातील वाढीचा सर्वच आघाड्यांवर परिणाम जाणवू लागला असून त्याची सर्वाधिक झळ पशुपालकांना बसू लागली आहे. ...

आखतवाडे येथील शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer suicide in Astrakhda | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आखतवाडे येथील शेतकऱ्याची आत्महत्या

आखतवाडे, ता.बागलाण येथील दादाजी नंदा ह्याळीज (४३) या शेतकºयाने कर्जाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उंभरे, ता. साक्र ी जि. धुळे येथे घडली. धुळे येथील रु ग्णालयात उपचारादरम्यान पहाटे ५ वाजेच्या सुमारास त्याची प्राणज ...

राजापूर परिसरात उष्णतेची लाट - Marathi News | Heat wave in Rajapur area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजापूर परिसरात उष्णतेची लाट

येवला तालुक्यातील राजापूर व पूर्वेकडील भागात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने वाढत्या उन्हामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम जाणवू लागला आहे. सकाळी दहा वाजेपासूनच उन्हाचा चटका बसायला सुरुवात होत असल्याने दुपारी नागरिक घराबाहेर पडणे टाळ ...

सिन्नर तालुक्यात मतदारांमध्ये उत्साह - Marathi News |  Vibrant voters in Sinnar taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर तालुक्यात मतदारांमध्ये उत्साह

सिन्नर : शहर व तालुक्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांमध्ये सकाळी उत्साह दिसून आला. दुपारी तीन वाजेपर्यंत सिन्नर तालुक्यात सुमारे ४४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ...

EVM मध्ये गडबड अन् राजकीय डावपेच, छगन भुजबळांना दाट संशय - Marathi News | Political innings and EVM disturbances, Chhagan Bhujbal's suspicion of election commission | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :EVM मध्ये गडबड अन् राजकीय डावपेच, छगन भुजबळांना दाट संशय

निवडणूक यंत्रणेचे अधिकारी वर्षानुवर्षे हेच काम करतात. मग, त्यांना अनुभव नाही, किंवा माहिती नाही हे कसं शक्य आहे. ...

 आशियाई चॅम्पियनशिप विजेती  संजीवनी जाधव हिचा   सत्कार - Marathi News | Asian championship winner Sanjivani Jadhav felicitated | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक : आशियाई चॅम्पियनशिप विजेती  संजीवनी जाधव हिचा   सत्कार

नाशिक: कतार मधील दोहा येथे झालेल्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पिअनशिप स्पर्धेत भोंसला सैनिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. संजीवनी जाधव हिला कांस्यपदक मिळाले. ...