मतदार यादीत नाव नसणे किंवा अॅपवर नाव असूनही प्रत्यक्ष यादीत अनुक्रमांक दुसराच असणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतदारांचे पाच-सहा किलो मीटर अंतरावर स्थलांतर यासारख्या प्रकारांमुळे उत्साह असूनही मतदारांची दमछाक झाली. ...
उद्योग, व्यवसायासोबतच शिक्षणासारख्या विविध क्षेत्रांतही नाशिकपेक्षा एक पाऊल पुढे असलेल्या पुण्याला यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवून पुण्याला मागे टाकण्याची संधी साधण्यासाठी नाशिककर सोमवारी (दि.२९) सकाळपासून रांगेत उभे असल्याचे दिसून आले. ...
जिल्ह्यातील तापमानाने चाळिशी ओलांडून ४२ ते ४३ अंशांपर्यंत तापमान पोहोचल्याने या कडाक्याच्या उन्हाचा मतदान कर्मचाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून काळजी घेण्यात आली होती. ...
लोकसभा निवडणुकीसाठी सिडको व अंबड भागात मोठ्या प्रमाणात मतदारांंनी मतदानाचा हक्क बजाविला, यात अपघात झालेले तसेच आजारामुळे दवाखान्यात दाखल असलेल्यांनी मतदान करण्याबरोबरच कामटवाडे येथील मनपा शाळेत शैलैश सुभाष शिरोडे यांनी रुग्णवाहिकेतून येत मतदानाचा हक् ...
लोकसभा निवडणुकीचे मतदान केंद्र व केंद्रांच्या आवारात निवडणूक आयोगाने भ्रमणध्वनी वापरास बंदी घातल्याचे वारंवार जाहीर केले असले तरी, प्रत्यक्षात निवडणुकीच्या दिवशी सोमवारी मतदारांबरोबरच निवडणूक कर्मचारी, बंदोबस्तावरील पोलिसांनीही सर्रासपणे आयोगाच्या आद ...
नाशिक लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी सिडको भागातील नागरिक व मतदार स्वयंपूर्तीने मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदान केंद्रावर रांगेत उभे असल्याचे दिसल्याने मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून आला. ...