नायगाव : शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी मदतीबरोबरच शेतकऱ्यांचे कांदा अनुदानही लांबल्यामुळे नायगाव खो-यातील शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शासनाने जाहीर केलेले अनुदान लवकर देण्याची मागणी केली जात आहे. ...
ब्राह्मणगाव : एकीकडे सर्वत्र चिमणी व अन्य प्रकारच्या पक्षांची संख्या कमी होत असताना येथील निसर्गप्रेमी पदवीधर शेतकरी प्रकाश अहिरे यांनी आपल्या शेतातील बंगल्याजवळ अनेक प्रकारची फुले, फळ झाडे लावून पक्ष्यांसाठी पाणी व धान्याची व्यवस्था केल्याने त्यांचे ...
सिन्नर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम तालुक्यात वेगाने सुरू आहे. या रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात माती व मुरमाची आवश्यकता असल्याने या कामासाठी भोजापूर धरणातील गाळ काढण्याची मागणी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली. याबाबत त ...
सिन्नर : येथील कदम व तुपे या नाभिक परिवारातील बंधूंनी आदिवासी पाड्यांवर जावून मोफत केशकर्तन करुन समाजासमोर अनोखा आदर्श ठेवला आहे. सोमवारी साप्ताहिक सुटीच्या दिवशी ६० गतीमंदांची रक्तगट तपासणी आणि मोफत केशकर्तन करण्यात आले. ...
नांदगाव: भारतीय स्टेट बँकेच्या भोंगळ्या कारभाराने ग्राहक त्रस्त झाले असून दि .१३ रोजी कॅशियर ने ग्राहकाला चक्क पाच हजार कमी दिले होते. नांदगांव शाखा भारतीय स्टेट बँकेत पैसे काढण्यास गेलेल्या ग्राहक किसन सौंदाणे ( वय ६२) यांनी दोन तास रांगेत ताटकळतच उ ...
दिंडोरी: केंद्र सरकारच्या दिल्ली येथील केंद्रीय जिल्हास्तरीय ग्रामस्वच्छता अभियान पाहणी कमिटीने आज दिंडोरी तालुक्यातील जानोरी लोखंडेवाडी या गावांना भेटी दिल्या ...
नामपूर : येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन संभाजी बिग्रेडचे सचिन अहिरराव यांनी केले. ...