साकोरा : दुष्काळाच्या तडाख्यात उभा तालुका होरपळून निघत असून, शेतकरी आत्महत्या करू लागले असतानाच जिल्हा बँकेने कर्ज वसुलीसाठी जप्ती-लिलाव आदींद्वारे सूडसत्रच सुरू केले आहे. जनतेला दिलासा देण्याबाबत प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीचे ...
आगामी पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने खरीप हंगामाच्या लागवडीसाठी तयारी व नियोजन सरू केले आहे. यात नाशिक जिल्ह्यातील येवला, मालेगाव तालुक्यांसह जळगाव, धुळे जिल्ह्यातील खरीपातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कपासीवरील शेंदरी बोंड अळीचे नियंत्रण कर ...
खमताणे : सध्या सुर्य आग ओकत असून दिवसेंदिवस उष्णतेचा प्रकोप वाढत आहे. त्यामुळे उन्हाच्या झळांपासून डोळ्याचा बचाव करण्यासाठी बाजारात गॉगल्सचे नवनवीन प्रकार आले आहेत. ...
नि-हाळे : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील नि-हाळे-फत्तेपूर येथील ग्रामीण भागातील जनतेला पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळावी यासाठी गावात व वाड्या-वस्त्यांवर ठिक-ठिकाणी हातपंप बसवण्यात आले होते. ...
पेठ -अडीच वर्षाच्या आवर्तनानुसार रिक्त झालेल्या पेठ तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक पार पडली. त्यात उस्थळे ग्रामपंचायत सरपंचपदी जनार्दन राऊत यांची तर उंबरपाडा(क) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मनसेचे निवृत्ती वाघमारे यांची बिनविरोध निव ...
मातीमोल भावाने कांदाविक्री करावी लागलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने शासनाने जाहीर केलेल्या अनुदानासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २७० कोटी रुपयांची गरज असून, सहकार विभागाने आजवर एक लाख ८१ हजार शेतकºयांची माहिती शासन दरबारी अपलोड केली, ...
शहराच्या वाहतुकीला शिस्त लागावी, जेणेकरून रस्त्यावर होणारे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, या उद्देशाने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी प्रथमच हेल्मेट-सीट बेल्ट सक्तीची तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश दिले. ...
नाशिक शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने मिळवलेल्या आरक्षणातून अत्यंत जपून पाणीपुरवठा केला, तसेच मुकणे योजना अलीकडेच सुरू होत असल्याने किंबहुना ती चाचणी अवस्थेतच बघितली जात असल्याने त्याचा शहराला फायदा होणार आहे. ...