नाशिक : मागील आठवड्यात महापालीकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने त्यांच्या ताब्यातील अभ्यासिका,वाचनालय तसेच इतर मिळकती सील करण्याची कारवाई करण्यात ... ...
नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात साठणा-या पाण्यातून नगर, मराठवाडा, जळगाव, मुंबई या भागाची तहान भागविली जाते. साधारणत: जानेवारी महिन्यापासून धरणाच्या पाण्याचे केलेले आरक्षण टप्प्याटप्प्याने कॅनॉल, नदी मार्गाने सोडण्यात येते. जानेवारी मह ...
कोळशाची उपलब्धता, वीजेचे दर परवडत नसल्याच्या कारणावरून सरकारने एकलहरेच्या वीज निर्मिती केंद्रातून वीज निर्मितीसाठी हात अखडता घेतला होता. तीन पैकी एकच संच सुरू ठेवण्यात आल्याने येथील कामगारांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. एकलहरेच्या २१० मेग ...
या घटनेनंतर नांगरे-पाटील यांनी सहायक आयुक्त वसावे यांना सखोल चौकशीचे आदेश दिले होते. हा चौकशी पुर्ण होताच त्यांनी अनिल पाटील यांची उचलबांगडी करत नियंत्रण कक्षामध्ये नेमणूकीचे आदेश त्यांनी दिले. ...
नामपूर : बदलत्या जीवनशैलीत जरी कुस्ती हा खेळ मागे पडला असला तरी या गावात दरवर्षी नित्यनियमानुसार दीपावली व भवानी मातेच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल आयोजित केली जाते. जुन्या मल्लांपैकी आजही केदा लोटन मोरे, जगन्नाथ रामचंद्र काकडे, विजय राऊत यांनी ...
नाशिक - येत्या १८ व १९ मे रोजी नाशिक शहरात होत असलेल्या राज्यस्तरीय वास्तु - ज्योतिष अधिवेशनाला महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मुलन समितीने कडाडून विरोध केला आहे. ज्योतिष हे शास्त्र असल्याचे सिध्द करून दाखवावे तसेच सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणूकीच्या ...
देवळा : फेब्रुवारी महिन्यात देवळा पोलिसांनी हेल्मेटसक्तीची तालुक्यात राबविलेली मोहीम एक फार्सच ठरल्याचे चित्र सर्वत्र विना हेल्मेट दुचाकीस्वारांची संख्या पाहता दिसून येत आहे. यामुळे कारवाईच्या भीतीमुळे तीन महिन्यांपूर्वी खरेदी केलेले हेल्मेट आता अडगळ ...
त्र्यंबकेश्वर : घरातील टाकाऊ कचºयाची घरातच विल्हेवाट लावून ओला कचरा व सुका कचºयापासून स्वयंपाकाचा गॅस तयार करता येईल. याबाबत जनजागृती करण्यासाठी जैविक कचºयापासून स्वयंपाकाचा गॅस तयार करण्याबाबतचे प्रात्यक्षिक वायूचे संचालक प्रियदर्शन सहस्रबुद्धे यांन ...