लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
एकटे न राहता छंद  जोपासा : स्वाती पाचपांडे - Marathi News |  Jodha: Swati Panchapande | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकटे न राहता छंद  जोपासा : स्वाती पाचपांडे

ज्येष्ठांनी आयुष्याकडे सकारात्मकपणे पहावे. शिस्त, छंद जोपासावेत, सतत वाचन, लिखाण केल्यास गर्दीत एकटे राहणार नाहीत. स्पर्धा जगाशी न करता स्वत:शी करावी. असे केल्यास ज्येष्ठपण हेदेखील रम्य होईल, असे प्रतिपादन समुपदेशक स्वाती पाचपांडे यांनी केले. ...

उपाध्य कुलभूषण आचार्यप्रवर महंत सरळबाबा यांचे निधन - Marathi News |  Upadhya Kulbhushan Acharyapragha Mahant Sarlababa passed away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपाध्य कुलभूषण आचार्यप्रवर महंत सरळबाबा यांचे निधन

महानुभाव पंथातील आधारवड व उपाध्य कुलभूषण आचार्यप्रवर महंत सरळबाबा यांचे नाशिक येथे बुधवारी (दि़ २२) पहाटे ५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले़ ते ८० वर्षांचे होते़ ...

कर्तृत्ववान महिलांचा इतिहास  विसरू नका : सिंधूताई सपकाळ - Marathi News |  Do not forget the history of the fortified women: Sindhutai Sakal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्तृत्ववान महिलांचा इतिहास  विसरू नका : सिंधूताई सपकाळ

तथाकथित सुशिक्षित वर्गातील स्त्रियांकडून जगण्याच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार केला जातो. परंतु आजच्या युगात जगण्याचा आनंद घेताना आपली संस्कृतीशी नाळ तुटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ...

बारा दिवसांत पाच सोनसाखळ्या लंपास - Marathi News |  Five Sons Lancash in twelve days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बारा दिवसांत पाच सोनसाखळ्या लंपास

परिसरातील रस्त्यांवरून महिलांना भरदिवसा पायी फिरणे मुश्कील झाले आहे. कधी कोणता भामटा दुचाकीवरून येईल अन् गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पोबारा करेल, या धास्तीने महिलावर्गात भीतीचे वातावरण पसले आहे. ...

मनपाच्या वतीने नाले सफाई मोहीम - Marathi News |  Cleanliness drive on behalf of Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपाच्या वतीने नाले सफाई मोहीम

अवघ्या पंधरा दिवसांवर पावसाळा ऋतू येऊन ठेपला असून, त्यानिमित्त नाशिकरोड विभागात मनपाकडून जेसीबीच्या साह्याने नाले व गटारी साफसफाई व स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. ...

सावन कृपाल रुहानी मिशनतर्फे आध्यात्मिक संस्थांची परिषद - Marathi News |  Sawan Kripal Ruhani Mission, the Council of Spiritual Institutions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सावन कृपाल रुहानी मिशनतर्फे आध्यात्मिक संस्थांची परिषद

सावन कृपाल रुहानी मिशन, नाशिक शाखा यांच्या वतीने संत राजिंदरसिंह ध्यान केंद्र, दर्शन फार्म, म्हसरूळ येथे दोनदिवसीय सायन्स आॅफ स्पिरिच्युअलिटी या आध्यात्मिक संस्थेच्या युवा सेवादारांची परिषद संपन्न झाली. ...

मराठीला अभिजात दर्जा मिळावा - Marathi News |  Get Marathi status | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठीला अभिजात दर्जा मिळावा

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे केली. ...

बेकायदेशीर स्कूल बसेसवर कारवाई करण्याचा निर्णय - Marathi News |  Decision to take action against illegal school buses | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बेकायदेशीर स्कूल बसेसवर कारवाई करण्याचा निर्णय

प्रादेशिक परिवहन विभाग तसेच जिल्हा वाहतूक शाखेकडून अचानक स्कूल बसची पाहणी करून पडताळणी करतील. या पाहणी दरम्यान नियमांचे उल्लंघन केलेले आढळून आल्यास संबंधित बेकायदेशीर स्कूल बसवर प्रादेशिक परिवहन विभाग तसेच जिल्हा स्कूल बस सुरक्षा समितीच्या वतीने कारव ...

असंघटित कामगार विकासाच्या प्रवाहापासून दूर - Marathi News |  Unorganized workers are far from the flow of development | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :असंघटित कामगार विकासाच्या प्रवाहापासून दूर

असंघटित कामगार दिवसाला १० ते १४ तास काम करतात. कोणत्याही सोयी-सुविधा आणि सवलती नाहीत. नोकरीची हमी किंवा कसलीही सुरक्षितता नाही, नियमितपणे काम असे ठरलेले नाही, कामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास नुकसानभरपाई नाही, भविष्य निर्वाह निधी आणि विमा पॉलिसीचा प्रश् ...