सिन्नर : सिन्नर हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका असून यावर्षी सरासरी पावसाच्या अत्यल्प पर्जन्यवृष्टी झालेली असल्याने शेतकरी बांधव हतबल झालेले आहे. शेतकऱ्यांना पशुधनाच्या चारा व पाण्याच्या गरजा पूर्ण करणे कठीण झाले आहे. यात सामाजिक दायित्व म्हणून पुष्पक ...
सिन्नर : तालुक्यातील माळेगाव जिल्हा परिषद शाळेला महाराष्टÑ आंतरराष्टÑीय शिक्षण मंडळाची संलग्नता मिळाली आहे. राज्यातील १०० शाळांना आंतरराष्टÑीय शिक्षण देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून त्या १०० शाळांमध्ये सिन्नरच्या माळेगाव जिल्हा परिषद शाळेच ...
वीरमरणाचा सरकारने उचित सन्मान करावा आणि भारतीय सैन्याने यंत्रणेतील दोष निवारण करून यापुढे अशी चूक घडणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी भावना निनाद यांचे वडील अनिल मांडवगणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ...
चांदोरी : येथे पूर्णकुटी क्रमांक दोनच्या समोर औरंगाबादच्या दिशेने जाणारी शिवशाही (एमएच १८, बीजी १६४४) व पिकअपमध्ये (एमएच १५, इजी ८४५९)यांच्यात अपघात झाला. ...
खेर्डी या गावातील सर्वच जलस्त्रोत एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कोरडे पडले. त्यामुळे प्रशासनाने गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत असताना प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने टँकर अद्यापही गावात पोहचले नाही. ...
लोकसभेची मतदानप्रक्रिया पार पडण्यापूर्वी मतमोजणीची तयारी करणाऱ्या निवडणूक यंत्रणेची अनेक कामे महिना उलटूनही पूर्ण झाली नसून, मंगळवारी निवडणूक निरीक्षकांसमक्ष मतदान केंद्रातील सुविधांची पाहणी करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या स्मार्ट स ...