लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019: मतमोजणीच्या २४ फेऱ्या पूर्ण; गोडसे २ लाख ८१ हजार मतांनी भुजबळांच्या पुढे - Marathi News |  Nashik Lok Sabha election results 2019: 24 rounds of counting done; Godse 2, 81 thousand votes ahead of Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019: मतमोजणीच्या २४ फेऱ्या पूर्ण; गोडसे २ लाख ८१ हजार मतांनी भुजबळांच्या पुढे

मतमोजणीच्या २४फे-या पुर्ण झाल्या आहेत. निकालाची आकडेवारी बघता गोडसे यांनी विक्रम केला असून प्रचंड मताधिक्याने आघाडी घेत भुजबळ यांना तब्बल २ लाख ८१ हजार १८४ मतांनी मागे टाकले आहे ...

नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019: गोडसे यांनी अडीच लाख मतांनी भुजबळांना टाकले मागे - Marathi News | Nashik Lok Sabha election results 2019: Godse backs Bhujbal with 2.5 lakh votes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019: गोडसे यांनी अडीच लाख मतांनी भुजबळांना टाकले मागे

२०व्या फेरीअखेर गोडसे यांनी एकूण ४ लाख ९४ हजार १०१ मते मिळविली असून भुजबळांना मागे टाकले आहे. भुजबळ यांच्या पारड्यात २ लाख ४२ हजार ७८७ मते पडली आहेत. ...

नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019: नाशिककरांनी घडविला इतिहास; गोडसेंना दुसऱ्यांदा पोहचणार संसदेत - Marathi News | Nashik Lok Sabha election results 2019: History created by Nashik; Godseen arrives in Parliament for a second time | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019: नाशिककरांनी घडविला इतिहास; गोडसेंना दुसऱ्यांदा पोहचणार संसदेत

मतमोजणीच्या १९फे-या पुर्ण झाल्या आहेत. निकालाची आकडेवारी बघता गोडसे यांनी विक्रम केला असून प्रचंड मताधिक्याने आघाडी घेत भुजबळ यांना तब्बल २ लाख ३६ हजार ८४० मतांनी मागे टाकले आहे. ...

दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल 2019: भारती पवार यांचा विजय निश्चित; पावणे दोन लाख मतांनी महाले पिछाडीवर - Marathi News |  Dindori Lok Sabha election results 2019: Bharti Pawar's victory is certain; Two lakh votes cast Mahale behind | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल 2019: भारती पवार यांचा विजय निश्चित; पावणे दोन लाख मतांनी महाले पिछाडीवर

२२व्या फेरीनंतर ५ लाख ३४ हजार ७६३ मते मिळविली असून धनराज महाले यांच्या पारड्यात ३ लाख ४८ हजार ७३५ मतं पडली आहेत. पवार यांनी १लाख ८६ हजार २८ मतांनी २२व्या फेरीअखेर आघाडी घेतली आहे. ...

नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019: दुसऱ्यांदा गोडसे करणार प्रतिनिधीतत्व; २लाख १८ हजार मतांनी गोडसे यांची मुसंडी - Marathi News | Nashik Lok Sabha election results 2019: Godse will represent the second time; Godse's fight with 2 lakh 18 thousand votes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019: दुसऱ्यांदा गोडसे करणार प्रतिनिधीतत्व; २लाख १८ हजार मतांनी गोडसे यांची मुसंडी

मतमोजणीच्या १८फे-या पुर्ण झाल्या आहेत. निकालाची आकडेवारी बघता गोडसे यांनी विक्रम केला असून प्रचंड मताधिक्याने आघाडी घेत भुजबळ यांना तब्बल २ लाख १८ हजार ६१ मतांनी मागे टाकले आहे. ...

नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019: गोडसे यांच्या विजयाची औपचारिकता शिल्लक तब्बल २लाख २ हजार मतांनी भुजबळ पिछाडीवर - Marathi News | Nashik Loksabha election result 2019: Godse's victory over formula to win 2 lakh 2 thousand votes Bhujbal trailing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक लोकसभा निवडणूक निकाल 2019: गोडसे यांच्या विजयाची औपचारिकता शिल्लक तब्बल २लाख २ हजार मतांनी भुजबळ पिछाडीवर

मतमोजणीच्या १७ फे-यांचे निकालाची आकडेवारी बघता गोडसे यांनी विक्रम केला असून प्रचंड मताधिक्याने आघाडी घेत भुजबळ यांना तब्बल २ लाख २ हजार ४९६ मतांनी मागे टाकले आहे. ...

दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल 2019: वीस फेऱ्यानंतर भारती पवार यांनी पावणे दोन लाख मतांनी महाले यांना टाकले मागे - Marathi News | Dindori Lok Sabha election results 2019: After 20 rounds, Bharati Pawar retires Mahale, with two lakh votes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल 2019: वीस फेऱ्यानंतर भारती पवार यांनी पावणे दोन लाख मतांनी महाले यांना टाकले मागे

दिंडोरीत दुस-या फेरीपासून भाजपाच्या डॉ. भारती पवार यांनी मुसंडी मारली असून २०व्या फेरीनंतर ४ लाख ९८ हजार ९४५ मते मिळविली असून धनराज महाले यांच्या पारड्यात ३ लाख २२ हजार ३६२ मतं पडली आहेत. ...

आडवाडी येथे चारा छावणीतील जनावरांना लसीकरण - Marathi News | Vaccination of fodder camp animals at Aadwadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आडवाडी येथे चारा छावणीतील जनावरांना लसीकरण

ठाणगांव : सिन्नर तालुक्यातील आडवाडी येथे चारा छावणी उघडून आठ दिवस झाले आहे. छावणीतील जनावरांना आजार होऊ नये यासाठी रोगप्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. ...

कोळगावमाळ येथे सरपंचांकडून गावाला टॅँकरने पाणीपुरवठा - Marathi News | Water supply from village Sarpanch to tanker at Kolgaonal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोळगावमाळ येथे सरपंचांकडून गावाला टॅँकरने पाणीपुरवठा

पाथरे : सिन्नर तालुक्यातील कोळगावमाळ येथे सरपंच ललिता कुमावत आणि ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती (बंडोपंत) कुमावत यांनी स्वखर्चाने गावाला टॅँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे. ...