शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पाण्याची तहान भागविण्यासाठी मनमाडकरांना आता पालखेडच्या पाण्याची रोटेशनची प्रतीक्षा असून, प्रशासनाने याबाबत तत्काळ कार्यवाही करावी, ...
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेशासाठी पहिल्या फेरीची मुदत दि. १० मे रोजी संपल्यानंतर पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही अद्याप दुसऱ्या फेरीसाठी सोडत जाहीर करण्यात आलेली नाही. ...
राजीवनगर परिसरात रिक्षा व दुचाकी झालेल्या अपघातात रिक्षातून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला असून, या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...
शिक्षक हा समाजाचा आरसा असतो. त्यामुळे शिक्षकांनी समाजातील वंचित घटकांपर्यंत जाऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सामावून त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी केले. ...
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेशासाठी पहिल्या फेरीची मुदत दि. १० मे रोजी संपल्यानंतर पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही अद्याप दुसºया फेरीसाठी सोडत जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवेशार्थी जवळपास १२ हजार विद्यार्थ्यांच्या पालकांची आरटीईच्या दुसऱ्य ...
लासलगाव : येथे घराचा दरवाजा उघडून ६१ हजार रु पये किमतीच्या कॅमेºयाची चोरी झाली. येथील ज्येष्ठ फोटोग्राफर मजीद पठाण यांच्या आशीर्वादनगर येथील घरातून गुरु वारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ६१ हजार रु पये किमतीचे तीन कॅमेरे चोरी केल्याची ...