लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मताधिक्य मिळाल्याने  उमेदवारीसाठी रस्सीखेच होणार ! - Marathi News |  Fulfilling the votes will be the same as the rope for the candidature! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मताधिक्य मिळाल्याने  उमेदवारीसाठी रस्सीखेच होणार !

विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून लोकसभेच्या सलग दोन निवडणुकीत युतीच्या पाठीशी राहिलेल्या सिडको, सातपुरचा समावेश असलेल्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून यंदाही सेनेचे हेमंत गोडसे यांना तब्बल एक लाखांहून अधिक मताधिक्क्य मिळाले ...

लोकसभा निवडणुकीत मते सेनेला, पण भाजपाचा दावा बळकट - Marathi News | In the Lok Sabha elections, the BJP is strong enough to support the claim | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोकसभा निवडणुकीत मते सेनेला, पण भाजपाचा दावा बळकट

लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत सेनेच्या उमेदवाराला भरभरून मते देणाऱ्या नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात यंदाही सेनेला सुमारे ६५ हजारांहून अधिक मताधिक्क्य मिळवून दिल्याने या मतदारसंघावर युतीचे वर्चस्व सिद्ध झाले ...

पारंपरिक मतदारांची अपेक्षित साथ न मिळाल्याने आघाडीत चिंता; युतीत मात्र वाढली स्पर्धा - Marathi News |  Worried about not having the expected expectations of traditional voters; The competition only increased in the past | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पारंपरिक मतदारांची अपेक्षित साथ न मिळाल्याने आघाडीत चिंता; युतीत मात्र वाढली स्पर्धा

विशिष्ट भागाची आणि विशिष्ट समुदायाची गठ्ठा मते गृहीत धरणे हे नेहेमीच धोक्याचे ठरू शकते. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत हा मध्य नाशिक मतदारसंघात कॉँग्रेस-राष्टÑवादीला आलेला अनुभव यंदाही कायम राहिला आहे. ...

डाळिंबबागा करपू लागल्याने शेतकरी चिंतित - Marathi News |  Farmers worried due to pest attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डाळिंबबागा करपू लागल्याने शेतकरी चिंतित

निफाड तालुक्यातील बळीराजा दुष्काळामुळे दिवसेंदिवस अडचणीत सापडत आहे. रखरखत्या उन्हामुळे परिसरातील विहिरी, बोअरवेलने तळ गाठला आहे. पाण्याअभावी परिसरातील डाळिंबबागा करपू लागल्या असून, शेतकरी चिंतित आहे. ...

येवल्यात दुष्काळाची धग वाढली ; पाणीटंचाई - Marathi News |  Due to drought in Yeola; Water shortage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात दुष्काळाची धग वाढली ; पाणीटंचाई

प्यायला पाणी नाही, कुठून आणायचे? लाइट गेली, रॉकेल संपले... आता दिवा कशाचा लावू? जनावरांना प्यायला पाणी नाही, चाराही शिल्लक नाही, आणायचा कुठून? ...

भाजपच्या मताधिक्याने राष्टÑवादीत धडकी - Marathi News |  BJP's vote-by-polls: | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपच्या मताधिक्याने राष्टÑवादीत धडकी

लोकसभा निवडणुकीत डॉ. सुभाष भामरे यांच्या रूपाने भाजपला ७२ हजारांचे मताधिक्य मिळाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीवर नक्कीच परिणामकारक ठरणार आहे. ...

भाजप-शिवसेनेची युती पडणार भुसेंच्या पथ्यावर - Marathi News |  BJP-Shiv Sena alliance will fall on Bhusn Path | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजप-शिवसेनेची युती पडणार भुसेंच्या पथ्यावर

धुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल देऊन पुन्हा एकदा भाजप उमेदवार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या पारड्यात मतदान करून त्यांना दुसऱ्यांदा लोकसभेत काम करण्याची संधी दिली आहे. ...

कट्टर विरोधक आघाडीत असल्याने बंड होण्याची शक्यता - Marathi News |  Being a strong opponent is a possibility of being rebelled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कट्टर विरोधक आघाडीत असल्याने बंड होण्याची शक्यता

धुळे लोकसभेचा निकाल लागून मतदारांनी भाजपचे उमेदवार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या पारड्यात मतदान करून पुन्हा एकदा त्यांना लोकसभेत काम करण्याची संधी दिली आहे. ...

शिवसेना-भाजपकडून मालेगावी जल्लोष - Marathi News |  Shiv Sena-BJP mellagay dallying | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसेना-भाजपकडून मालेगावी जल्लोष

लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले बहुमत आणि धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांचा विजय झाल्याने भाजप-शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील ठिकठिकाणी एकत्र येत एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. ...