बुध्द पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या लख्ख प्रकाशात वनक्षेत्र उजळून निघते. त्यानिमित्ताने नाशिक प्रादेशिक वन्यजीव विभागाने नांदूरमध्यमेश्वर, कळसुबाई हरिश्चंद्रगड, यावल तीन अभयारण्य क्षेत्रातील गावांमध्ये मचाण बांधून वन कर्मचाऱ्यांनी रात्रभर पहारा देत ...
पाथर्डी शिवारातील वाडीचे रान भागात गोगली वस्तीवर शुक्र वारी (दि.२४) रात्री बारा वाजेच्या सुमारास वालदेवी नदीच्या लगत गोगली येथील संतू डेमसे यांच्या मळ्यातील गोठ्यात मोठा आवाज झाला. आवाजाने डेमसे कुटुंबीय झोपेतून जागे झाले व त्यांनी आरडाओरड केली. ...
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या डॉ. भारती पवार यांनी एक लाख ९१ हजारांचे मताधिक्य घेत विजय मिळविला. मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाला तिसऱ्या क्रमांकाची मते पडली असली तरी, निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीचे बापू बर्डे यांनी चार विधानसभा मतदारसंघात माकपाचे ...
चांदवड बसस्थानक परिसरात भरदिवसा खून करणाऱ्या संशयितास स्थानिक गुन्हे शाखेने गोवा राज्यातून अटक केली आहे. गेल्या एप्रिल महिन्यात चांदवड बसस्थानक परिसरात एका २५ वर्षीय युवकाचा खून झाला होता. याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला ...
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन प्रत्येक विधानसभा मतदारसंघात उमेदवारनिहाय मतदानाची आकडेवारी जाहीर झाल्यामुळे गेल्या वर्षभरापासून विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर तयारीला लागलेल्या सत्ताधारी पक्षाच्या इच्छुकांना घुमारे फुटले ...
मतमोजणीसाठी तब्बल अकराशे कर्मचारी व सहायक, त्यांना सहाय्य करण्यासाठी नऊशे सहकारी व पडद्याआड झटणारे तितकेच हातांनी जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी या दोन लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी निर्धारित वेळेत पूर्ण केली. ...
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार हेमंत गोडसे यांनी सुमारे तीन लाख मतांनी विजय मिळविला खरा परंतु त्यांना अपक्ष उमेदवार अॅड. माणिकराव कोकाटे यांनी आपल्या होमपिचवर डोकेवर काढू दिले नाही. ...
देशात वा राज्यात कोणतीही लाट असली तरी ‘व्यक्तीनिष्ठ’ राजकारणाचा प्रभाव असलेल्या सिन्नर विधानसभा मतदारसंघात व्यक्ती पाहून मतदान केले जाते, याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आला. ...
ेलोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भिन्न भिन्न समिकरणांच्या आधारे निवडणुका लढल्या जात असल्या तरी लोकसभेचा लागलेला निकाल विधानसभा निवडणुकीच्या व्यूहरचनेवर दूरगामी परिणाम करणारा आहे. ...