महापालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची सर्व नोंदणी, त्याला दिली जाणारी औषधे तसेच करण्यात येणाºया तपासण्या या सर्वांची नोंद आता संगणकावर नोंदवली जाणार आहे. ...
सुरत येथे सरथाना येथे एका इमारतीतील चौथ्या मजल्यावर चालवलेल्या जाणाऱ्या कोचिंग क्लासमध्ये आग लागल्याने त्यापासून बचावण्यासाठी उड्या घेणारे वीस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. ...
स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलबाद शिवारात ग्रीन फिल्ड प्रकल्प राबविण्यास शेतकऱ्यांना सादरीकरण न करताच महासभेत प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे. ...
५० कोटी वृक्षलागवडीचा अखेरचा ३३ कोटी वृक्षलागवडीचा टप्पा यावर्षी पार पडणार आहे. याअंतर्गत नाशिक जिल्ह्याला एक कोटी ९२ लाख ३० हजार रोपांचे उद्दिष्ट शासनाने दिले आहे. याबाबत उपवनसंरक्षक शिवाजीराव फुले यांच्याशी साधलेला संवाद ...
नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएममधील मतमोजणीनंतर शेवटी व्हीव्हीपॅटमधील मतांच्या चिठ्यांची मोजणी करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. ...
महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनच्या माध्यमातून मध्यान्ह भोजन देण्यासाठी अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाने पुन्हा एकदा निविदेला मुदतवाढ दिली आहे. ...
आंबेडकररोडवरील गेल्या काही वर्षांपासून धोकादायक पडक्या स्थितीत असलेल्या डुबेरकर इमारतीच्या तळ मजल्याच्या सहा दुकानांवरील लोखंडी सांगाडा व कॉँक्रीटचा काही भाग अचानक कोसळला. ...
आर्टिलरी सेंटररोड येथील श्री मुनीसुव्रत जैन स्वामी मंदिराच्या दिनानिमित्त तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी कर्नावट कुटुंबीयांच्या हस्ते ध्वज चढवण्यात आला. ...
वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगणे फार महत्त्वाचे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजेच कार्यकारणभाव तपासणे असा साधा सोपा अर्थ आहे. विज्ञानाने एवढी प्रगती केलेली असली तरी आज जनता अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेली दिसते. ...
माणसाने उत्क्रांतीच्या काळात जगणे सुकर करण्यासाठी भाषेचा वापर करून समाजाची निर्मिती केली. परंतु, प्रतिष्ठा आणि अहंकार यांसारख्या गोष्टींमुुळे माणूस याच समाजात स्वत:चे वैयक्तिक नुकसान करून घेत असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक प्राचार्य डॉ. दि ...