पिंपळगाव बसवंत : गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने नागरिक हैराण झाले आहे. त्याचप्रमाणे या वाढत्या उष्माचा त्रास पशू-पक्ष्यांनाही तितकाच होत आहे. उष्माघाताचा बळी ठरलेले चिमणी, कावळे, कबूतर, घार, कुत्री, मांजर अशा अनेक पशू-पक्ष्यांन ...
लोकमत न्यूज नेटवर्क एकलहरे: उन्हाळ्यामुळे वीजेची मागणी वाढल्याने परळी व्यतिरिक्त राज्यातील सर्वच वीज निर्मिती केंद्रातून पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती ... ...
नाशिक : केरळ पूरग्रस्तांसाठीची आर्थिक मदत, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना पास सवलत तसेच दुष्काळग्रस्तांसाठी विशेष भरती अशी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या ... ...
अतिरेक्यांना ब्लॅक कॅट कमांडो आधुनिक शस्त्रांद्वारे चोख प्रत्युत्तर देत हल्ला परतवून लावतात. सुरक्षाव्यवस्था तपासण्यासाठी सुमारे चार तास रंगीत तालीमचा (मॉकड्रिल) हा भाग असल्याचे जाहीर केले जाते आणि प्रत्येकाचाच जीव भांड्यात पडतो. ...
नायगाव : यावर्षी भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जून महिना तोंडावर येवूनही खरीप हंगामाची पूर्व तयारी कोलमडून पडल्याचे चित्र नायगाव खोऱ्यात पहावयास मिळत आहे. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे ग्रामपंचायत व डॉ. विजय घुगे यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरास परिसरातील ग्रामस्थांनी उर्त्स्फूत प्रतिसाद दिला. ...
पांडवलेणी डोंगरावर हौशी ट्रेकर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या भागात विनाकारण ट्रेकिंगच्या नावाखाली भटकंती करणा-या उपद्रवींचे प्रमाणही वाढत आहे. ...
पोलीस नियंत्रण कक्षातून महापालिका आपत्ती निवारण कक्ष, सिडको अग्निशमन उपकेंद्राला माहिती कळविण्यात आली. माहिती मिळताच सिडको अग्निशमन विभागाचे जवान पांडवलेणी डोंगराच्या दिशेने रवाना झाले. ...
शिक्षण उपसंचालक कार्यालयाला बालभारतीकडून अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या माहिती पुस्तिका मिळण्यास सुरुवात झाली अशून रविवारी (दि.१६) दुपारपर्यंत सुमारे ८ हजार पुस्तिका उपसंचालक कार्यालयाला प्राप्त झाल्या आहेत. आरक्षण तक्ता तयार करण्याच्या कामातील विलंबामु ...