लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
रहिवासी छतावर; चोरटे घुसतात घरात - Marathi News |  Resident roofs; The thieves enter the house | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रहिवासी छतावर; चोरटे घुसतात घरात

उन्हाळ्याचे दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात गरम होते. तसेच रात्रीच्या सुमारास घरात झोपही लागत नसल्याने सिडको भागातील बहुतांशी रहिवासी छतावर झोपतात. चोरटे याच संधीचा फायदा घेत मध्यरात्री घरात घुसून चोरी करीत असल्याचे प्रकार घडत आहेत. ...

कु-हाडीने पतीकडून पत्नीचा निर्घृण खून - Marathi News |  Husband's wife's bloodless murder by her husband | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कु-हाडीने पतीकडून पत्नीचा निर्घृण खून

गंगापूर : महादेवपूर येथील गट क्रमांक १२६मधील शेतात पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या चंदर लक्ष्मण किरकिरे (रा.मूळ बेरवाळ) याने शनिवारी (दि.२५) ... ...

कल्याणपूर यांच्या तबल्याची जादू - Marathi News | The magic of Kalyanpur's tabla | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कल्याणपूर यांच्या तबल्याची जादू

ज्येष्ठ तबलावादक झाकीर हुसेन यांचे शिष्य आदित्य कल्याणपूर यांच्या ताल तीनतालातील उठाण, पेशकार, कायदे, रेले यांसह पंजाब घराण्याच्या विविध बंदिशींच्या तबलावादनाची जादू नाशिककरांना अनुभवायला मिळाली. ...

आपत्ती व्यवस्थापनात मानधनावर भरतीस आक्षेप - Marathi News |  Challenging mental assault in disaster management | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आपत्ती व्यवस्थापनात मानधनावर भरतीस आक्षेप

महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने ९० कर्मचारी मानधनावर भरण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावास सीटूप्रणित नाशिक महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने विरोध करण्यात आला आहे. ...

जीवरक्षकांनी वाचविले प्राण - Marathi News | Pran survives the survivors | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जीवरक्षकांनी वाचविले प्राण

येथील स्वामी विवेकानंद जलतरण तलावात रविवारी (दि. २६) सकाळी तलावात पोहत असलेला तरुण बुडत असल्याचे लक्षात येताच जीवरक्षकांनी त्यास त्वरित बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले. ...

सैन्याचे बनावट ओळखपत्र बाळगणारा अखेर गजाआड; सहा महिन्यानंतर उलगडा - Marathi News | The army's fake identity card is finally arrested; Unravel after six months | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सैन्याचे बनावट ओळखपत्र बाळगणारा अखेर गजाआड; सहा महिन्यानंतर उलगडा

कॉम्बॅट आर्मी एव्हीएशनच्या(कॅटस्) प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या फिर्यादी सुभेदार जयदेव जोशी यांच्याकडे १० डिसेंबर २०१८ रोजी आणून दिले होते. त्यानंतर सदरचे ओळखपत्र तपासणी करता त्यांनी वरिष्ठ अधिकारी कुमार मोहंती यांच्याकडे सोपविले. ...

मानोरीत नवीन उन्हाळ कांदा सडण्यास सुरुवात - Marathi News | The new summer onion began to rot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानोरीत नवीन उन्हाळ कांदा सडण्यास सुरुवात

मानोरी : येवला तालुक्यात दुष्काळी परिस्थिती शेतकर्यांची पाठ सोडण्याच्या परिस्थितीत नसल्याचे दिवसेंदिवस दिसून येत असून गत वर्षी साठवून ठेवलेल्या जुन्या उन्हाळ कांद्याला कमी दराअभावी अनेक शेतकर्यांनी उकिरड्याचा, नांगरठीचा तर काही ठिकाणी रस्त्याच्या कडे ...

प्रशिक्षक रवी शास्त्री साईबाबांच्या चरणी - Marathi News | Trainer Ravi Shastri Saibaba's foot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रशिक्षक रवी शास्त्री साईबाबांच्या चरणी

येवला : येत्या ३० मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला आहे. रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाच्या चांगल्या कामगिरीसाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शिर्र्डीला जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं. ...

पिळकोस गावात तीव्र पाणी टंचाई - Marathi News | Deep water scarcity in Pelakos village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिळकोस गावात तीव्र पाणी टंचाई

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस या गावात जलस्वराज्य प्रकल्प योजना राबली असून देखील, फक्त गिरणा नदीला आवर्तन आल्यावरच पिळकोस वासियांना ग्रामपंचायती मार्फत मुबलक पाणीपुरवठा होतो व नदीला आलेले आवर्तन बंद झाल्यावर पिळकोस गावातील महिलांना पुन्हा नेहमी प् ...