लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मागणी वाढल्याने दोन हजार मेगावॉट््सचा तुटवडा - Marathi News |  The scarcity of two thousand MW due to demand increases | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मागणी वाढल्याने दोन हजार मेगावॉट््सचा तुटवडा

उन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढल्याने परळी व्यतिरिक्त राज्यातील सर्वच वीजनिर्मिती केंद्रातून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती होत आहे. सध्या महानिर्मितीच्या थर्मल, गॅस, हायड्रो, सोलर व इतर स्रोतांच्या माध्यमातून १६,४१९ मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे. ...

महिलांसाठीच्या विविध योजनांची पूर्ती - Marathi News |  Fulfilling various schemes for women | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलांसाठीच्या विविध योजनांची पूर्ती

कसभा निवडणुकीचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागले, कारण इ.स. २०१४ नंतर मोदी सरकारने जनतेला विशेषत: महिलावर्गाला जी आश्वासने दिली होती त्याची नोंद सर्वांनी घेतली. विशेषत: महिलांनी घेतली होती. ...

अवकाश संशोधन, संरक्षण क्षेत्रातील चांगल्या कामगिरीचा फायदा - Marathi News |  The advantage of better performance in space research, defense sector | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवकाश संशोधन, संरक्षण क्षेत्रातील चांगल्या कामगिरीचा फायदा

आपल्या देशात केंद्र शासनाच्या धोरणानुसार अवकाश संशोधन आणि संरक्षण विभाग एकमेकांना आणि परस्परपूरक आहेत, असे दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र ... ...

ग्रामीण-शहरी मतदारांमधील दुहीचा युतीला फायदा - Marathi News |  Links to rural and urban voters benefit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामीण-शहरी मतदारांमधील दुहीचा युतीला फायदा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकालात शेतमालाला अपेक्षित भाव मिळाला नाही. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात शेतकरी संपासारखी ... ...

संरक्षणाच्या मुद्द्यावर मोदींना मिळाला कौल - Marathi News |  Modi got reservation on the issue of reservation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संरक्षणाच्या मुद्द्यावर मोदींना मिळाला कौल

देशाचे संरक्षण हा या निवडणुकीत कळीचा मुद्दा होता. या विषयावर मोदी यांच्यावर राजकारण झाल्याचा आरोप झाला खरा; परंतु लष्कराची सिद्धता आणि योग्य ठिकाणी दहशतवाद्यांवर केलेली कारवाई हाच मुद्दा खरेतर मतदारांना भावला ...

एकलहरे परिसरात पिके करपू लागली - Marathi News |  Cropping up in Eklavhar area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकलहरे परिसरात पिके करपू लागली

परिसरात गेल्या आठ दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला आहे. पारा ४१ अंशांवर गेल्याने शेतकरी, कष्टकरी, कामगार, व्यापारी सर्वच उन्हापासून बचाव करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. पिके करपू लागली असून, विद्युतपुरवठा बंद असल्याने पिकांन ...

वाडीच्या रानात बिबट्याकडून शेळ्या फस्त - Marathi News |  Sheep goose-pout | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाडीच्या रानात बिबट्याकडून शेळ्या फस्त

वालदेवी नदीच्या पात्रालगत पाथर्डी शिवारातील वाडीचे रान भागात असलेल्या गोगली वस्तीवर बिबट्याने हजेरी लावून तीन शेळ्या फस्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. बिबट्या आल्याचे लक्षात येताच रहिवाशांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली. ...

लग्न सोहळ्यात अक्षता न टाकता धान्य केले दान - Marathi News |  Donation made without grains in the wedding ceremony | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लग्न सोहळ्यात अक्षता न टाकता धान्य केले दान

लग्न सोहळ्यात तांदळाच्या ‘अक्षता’ आशीर्वादासाठी टाकल्या जातात. हे तांदूळ सामान्यत: वाया जातात, पायदळी तुडवल्या जातात. मात्र, ही परंपरा खंडित करून नाशिकच्या सोनार-मोरे कुटुंबीयांनी अक्षतांऐवजी कुस्करलेल्या फुलांचा वापर केला ...

म्हसरूळ शिवारातील म्हसोबावाडी विविध समस्यांच्या गर्तेत - Marathi News |  Mhasobawadi of Mhasrul Shivar dumps in various problems | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :म्हसरूळ शिवारातील म्हसोबावाडी विविध समस्यांच्या गर्तेत

दिंडोरीरोडवरील म्हसरूळ शिवारात म्हसोबावाडीतील रहिवाशांना मनपा प्रशासनाने घरपट्टी लागू केली असली तरी आजही पिण्याचे पाणी, रस्ते, पथदीप, साफसफाई यांसारख्या विविध नागरी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ...