लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
एकलव्य आदिवासी वस्तीवर पोहचला टॅँकर - Marathi News | Eklavya reached tribal settlement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकलव्य आदिवासी वस्तीवर पोहचला टॅँकर

उमराणे : गाव व वाड्यावस्त्यांवर पाणीटंचाईने उग्र रु प धारण केले असुन येथील एकलव्य आदिवासी वस्तीत तर एका जलकुंभावर तब्बल दोनशे ते तिनशे हंडे पाणी भरण्यासाठी रांगेत असल्याचे भयानक चित्र समोर आल्याचे वास्तव वृत्त लोकमत ने प्रसिद्ध केले होते. ...

मुल्हेर येथे क्षयरु ग्ण शोध मोहीम - Marathi News | Tuberculosis research campaign at Mulher | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुल्हेर येथे क्षयरु ग्ण शोध मोहीम

ताहाराबाद : सुधारित राष्ट्रिय क्षयरोग नियत्रंण कार्यक्र माअंतर्गत भारत सरकारने क्षयरोग निर्मूलनाचे ध्येय हे सन २०२५ हे ठरविले आहे . सदर उद्धीष्ट हे जागतिक स्तराच्या उद्धीष्टापेक्षा पाच वर्षे आगोदरचे आहे . हे उिद्वष्ठ पार करण्यासाठी शासन स्तरावरून वेग ...

इफ्कोच्या प्रथम महिला संचालक जाधव यांचा सत्कार - Marathi News | IFFCO's first woman director Jadhav felicitated | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इफ्कोच्या प्रथम महिला संचालक जाधव यांचा सत्कार

साधना जाधव यांच्या रुपाने पहिल्यांदाच महिला संचालकपदी विराजमान ...

शेतकऱ्यांचे लक्ष लागले आभाळाकडे - Marathi News | Farmers' attention was drawn to the sky | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांचे लक्ष लागले आभाळाकडे

खामखेडा : यंदा पावसाळा उशीरा सुरु होणार असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आाहे. शेतीच्या कामाकरीता त्याचे लक्ष आता आभाळाकडे लागले आहे. हवामान खात्याने चालु वर्षी लवकर पाऊस येईल असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु पावसाळा हा रोहिणी नक्षत्रापासून सुरवात होते ...

खैरेवाडी गावात विविध साहित्याचे वाटप - Marathi News | Distribution of various literature in Khairwadi village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खैरेवाडी गावात विविध साहित्याचे वाटप

घोटी : इगतपुरी तालुक्यात विविध सांस्कृतिक कार्यक्र मांतून जनजागृती करणारे दिवंगत शाहीर शिवनाथ लक्ष्मण मराडे यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने अतिदुर्गम भागातील खैरेवाडी गावात विविध साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. ...

चार हजार किलोमीटर प्रवास मोफत निव्वळ अफवा - Marathi News | Free net rumors for four thousand kilometers of travel | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चार हजार किलोमीटर प्रवास मोफत निव्वळ अफवा

सप्तशृंगगड : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) याच्या वतीने ६५ वर्षावरील जेष्ठ नागरीकांसाठी मोफत प्रवास असा मोबाईलवर फेक मेसेज येत असल्याने लोकांची, विशेषत: जेठ्य नागरीकांची खिल्ली उडविली जात आहे. ...

काठेगल्लीत महिला, तरूणींना ‘टार्गेट’ करणारा ‘तो’ बालगुन्हेगार ताब्यात - Marathi News | In Kathgalli, women and youths who target 'youngsters' are in possession of the culprits | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काठेगल्लीत महिला, तरूणींना ‘टार्गेट’ करणारा ‘तो’ बालगुन्हेगार ताब्यात

या भागात गस्त वाढवून येथील पोलीस चौकीवरील पोलिसांनाही विविध सूचना दिल्या आणि गुन्हे शोध पथकाला त्या चोरट्याचा माग काढण्याचा ‘टास्क’ सोपविला. ...

‘एटीएम’ केंद्रात मदत घेणे सेल्समनला पडले ‘महाग’; ६० हजारांना गंडा - Marathi News | Cellsan 'expensive' to take help at ATM center; 60 thousand people | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘एटीएम’ केंद्रात मदत घेणे सेल्समनला पडले ‘महाग’; ६० हजारांना गंडा

नाशिक : मदतीचा बहाणा करत ‘ एटीएम’ केंद्रात डेबीट कार्डची आदलाबदल करून एका भामट्याने एका कंपनीच्या तरूण सेल्समनला ६० ... ...

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेला पुरस्कार - Marathi News | Award for Maharashtra Sahitya Parishad's Nashik Road Branch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेला पुरस्कार

नाशिक-  महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११३ व्या वर्धापन दिनानिमित्त २०१८ या वर्षातील डॉ. बाबुराव लाखे स्मरणार्थ ‘वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार’ नुकताच महारष्ट्र साहित्य परीषदच्या नाशिकरोड शाखेस पुण्यात एका दिमाखदार सोहळयात प्रदान करण्यात आला. जेष्ठ समी ...