मुल्हेर येथे क्षयरु ग्ण शोध मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 06:52 PM2019-05-29T18:52:16+5:302019-05-29T18:52:31+5:30

ताहाराबाद : सुधारित राष्ट्रिय क्षयरोग नियत्रंण कार्यक्र माअंतर्गत भारत सरकारने क्षयरोग निर्मूलनाचे ध्येय हे सन २०२५ हे ठरविले आहे . सदर उद्धीष्ट हे जागतिक स्तराच्या उद्धीष्टापेक्षा पाच वर्षे आगोदरचे आहे . हे उिद्वष्ठ पार करण्यासाठी शासन स्तरावरून वेगवेगळ्या मार्गाने उपाययोजना आखण्यात येत आहे .

Tuberculosis research campaign at Mulher | मुल्हेर येथे क्षयरु ग्ण शोध मोहीम

मुल्हेर येथे क्षयरु ग्ण शोध मोहीम

Next

ताहाराबाद : सुधारित राष्ट्रिय क्षयरोग नियत्रंण कार्यक्र माअंतर्गत भारत सरकारने क्षयरोग निर्मूलनाचे ध्येय हे सन २०२५ हे ठरविले आहे . सदर उद्धीष्ट हे जागतिक स्तराच्या उद्धीष्टापेक्षा पाच वर्षे आगोदरचे आहे . हे उिद्वष्ठ पार करण्यासाठी शासन स्तरावरून वेगवेगळ्या मार्गाने उपाययोजना आखण्यात येत आहे . त्यामध्ये क्षय रूग्न शोधुन व औषध उपचार सुरू करने गरजेचे आहे . त्यातीलच एक भाग म्हणुन महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा यांचे मार्फत सिक्र य क्षयरूग्न शोध मोहीम सन २०१९-२० मधील पहिला टप्पा राबविण्यात आला. त्यामध्ये बागलाण तालुक्यातिल प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्हेरची निवड करण्यात आली होती .आरोग्य केंद्रातील सुमारे १८ गावांची लोकसंख्या १३४४२ सर्वेक्षणासाठी निवडण्यात आली होती . या सर्वेक्ष नासाठी आशा स्वयंमसेविका , आरोग्य कर्मचारी यांच्या प्रत्यक्ष गृहभेटीतुन संशयीत क्षयरु ग्नांचा शोध घेण्यात आला . ांशयीत रूग्नांची मार्गदर्शक सुचने नुसार तपासणी करण्यात आली . त्या मध्ये ज्या व्यक्तीला दोन आठवडया पेक्षा जास्त कालावधीचा खोकला, बेडका पढने , राञीचा चढ उताराचा ताप , वजन कमी होने , भूक मंदावणे , थूंकी दूषित रु ग्नांच्या संपर्कातीत व्यक्ती , मधुमेही रु ग्न , किडनिचे विकार असलेले रु ग्न, धूम्रपान करणारे व्यक्ती अशा रु ग्णांची सशंयीत रु ग्न म्हणुन निवड करण्यात आली होती. या मोहीमेसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ हेमंत अिहरराव , वैदकीय अधिकारी डॉ बाविस्कर यांचे मार्गदर्शन लाभले . तसेच क्षयरोग पथक सटाणा येथील वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक मोहनकुमार देवरे , वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक पंकज जाधव यांनी कार्यक्र माचे पर्यवेक्षण केले . सदर सिक्र य क्षयरु ग्न शोध मोहीम यशस्वीतेसाठी विलास पगार ,गावित ,निहरे, बागुल ,नंदन ,पावरा , सोनजे , चौरे, सानवणे यांनी परिश्रम घेतले .

Web Title: Tuberculosis research campaign at Mulher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.